Disappearing Messages Meaning In Marathi – मराठी अर्थ
Table of Contents
Disappearing Messages Meaning In Marathi
- Disappeared नाहीसे
- Disappeared लुप्त
Disappearing Messages Meaning Marathi >>>>>>>>> Read More ↘️
Get started With Disappearing Messages Meaning In Marathi ? :-
Disappearing Messages म्हणजे नाहीसे किंवा लुप्त झालेले Messages. हा अर्थ होतो Disappearing Messages चा.
Disappearing Messages Meaning In Marathi |
Whatsaapp Disappearing Messages In Marathi on/off ?
व्हाट्सअप्प ने काही दिवसांपूर्वी आपले नवीन features मार्केट मध्ये लाँच केलेले आहेत ज्याचे नाव Whatsaapp disappearing messages असे आहे या features चा वापर करून आपण 7 दिवसामध्ये messages आपोआप delete करू शकतो.
हे Disappearing Messages चे function snapchat, telegram या अँप मध्ये आधीपासूनच आहे पण आता whatsaapp ने हे function lauch केले आहे .
आपण disappearing messages हे function on केले तर जे Forwarded messages आहे ते 7 दिवसांत आपोआप delete होईल.
Whatsaapp Disappearing Messages कशे On करायचे ?
जेव्हा तुम्ही Whatsapp open करता तेव्हा तुम्हाला ज्या contact चे Disappearing Messages करायचे आहे त्या contact वर क्लिक करा तिथे तुम्हांला option दिसेल Disappearing Messages चे त्यावर click करा आणि ते function on करा आता हे function on झाले आहे.
तुम्ही हे Messages सेंड केलेले आहेत ते 7 दिवसामध्ये आपोआपच delete होईल पण पुढल्या व्यक्तीने जर या chat चा screen shot काढला तर हे Messages delete होणार नाही. किंवा त्या व्यक्तीने ही chat पुढे forword केली तर ही chat त्या forword केलेल्या group madhun delete होणार नाही.
Disappearing Messages Meaning In Marathi In WhatsApp
About Disappearing Messages >>>>
Turn On Disappearing Messages Meaning In Marathi
Turn On Disappearing Messages Meaning In Marathi |
Ans:- Disappearing Messages हे Whatsapp चे नवीन Feature आहे, आपण whatsapp मध्ये Disappearing Messages Turn On केले म्हणजे हे Feature चालू केले तर यानंतर आपण जो पण message send कराल तो आपोपाप 7 दिवसानंतर detele होईल.
Disappearing Messages Meaning In Marathi In Whatsapp
Ans :- Disappearing Messages म्हणजे नाहीसे झालेले messages, जेव्हा तुम्ही Disappearing Messages हे Feature Whatsapp मध्ये On कराल तेव्हा Messages आपोआप Detete होईल 7 दिवसानंतर, आणि हे Feature Off असेल तर तुमचे Messages Delete होणार नाही. तुम्ही स्वतः Delete करू शकता पण Feature Off असल्यावर Messages आपोआप 7 दिवसानंतर Delete होणार नाही.
Get Started With Disappearing Messages Meaning In Marathi
Get Started With Disappearing Messages Meaning म्हणजे अदृश्य संदेशासह प्रारंभ करा
Turn Off Disappearing Messages Meaning In Marathi
Turn Off Disappearing Messages Meaning In Marathi |
Disappearing Messages Feature तुम्ही Turn Off केले तर तुम्ही Send केलेले messages आपोआप Delete होणार नाही, जर Disappearing Messages Turn On केले असेल तर तुमचे Messages आपोआप 7 दिवसानंतर Delete होईल. Default Turn Off असते हे Feature याला तुम्ही On किंवा Off करू शकता.
Disappearing Messages Meaning In Whatsapp
जेव्हा तुम्ही whatsapp open कराल आणि chat मध्ये तुम्हाला Disappearing Messages हे Function दिसेल याला जर तुम्ही on केले तर तुमचे messages आपोआप 7 दिवसानंतर delete होईल. Disappearing Messages Off केले तर तुम्ही send केलेले messages आपोआप delete होणार नाही.
- हे Function On असेल आणि पुढल्या व्यक्तीने जर chat चा screenshot काढला तर हा screenshot त्या व्यक्तीच्या Device मधून Delete होणार नाही.
- जर पुढल्या व्यक्तीने तो message इतर group, chat, मध्ये Forword केला असेल तर तो message delete होणार नाही.
- Whatsapp मध्ये Disappearing Messages Function on केले तर पुढल्या व्यक्तीला एक Message show होईल chat box मध्ये की या chat साठी Disappearing Messages Function on आहे याला तुम्ही on/off करू शकता.
Read More Articles >>>>
- Manifest Meaning In Marathi
- Gratitude Meaning In Marathi
- SBI ATM Pin Generation In Marathi
- How To Earn Money Online In Marathi
- Am, Pm Full Form In Marathi
- Sanchar Bandi Meaning In Marathi
- Adsense Meaning In Marathi
- Ok Full Form In Marathi
- Trp Meaning In Marathi
- Web Hosting Meaning In Marathi
- Blogging Meaning In Marathi
- Gratitude Meaning In Hindi
आता तुम्हाला ह्या Whatsapp च्या Disappearing Messages या function बद्दल माहीती झाली असेल.
तुम्हाला ह्या function बद्दल काय वाटते ते नक्की आम्हाला कळवा.
तर आपण आजच्या या पोस्ट मध्ये बघितले की Disappearing Messages Mhanje Kay आणि ते कसे कार्य करते आणि आपण सर्व मााहिती याबद्दल बघितली. तुम्हाला आमची ही माहिती आवडली असेल तर नक्की फोल्लो करा Marathi Josh ला आणि आमच्या सोबत Connect राहा Follow करा Marathijosh Instagram ही माहिती Share करायला विसरू नका. धन्यवाद जर तुम्ही सर्व माहिती वाचली असेल तर नक्की कंमेंट करा आणि काही suggestion असेल तर सांगा.