|

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे | How To Earn Money Online In Marathi

 
 
How To Make Money Online In Marathi
ऑनलाईन पैसे कसे कमवायचे शीका

 

How To Earn Money Online In Marathi :- ऑनलाईन पैसे कसे कमवायचे :- Online Paise kase kamavayache आपल्या सगळ्यांना तर माहीत आहे की पैसे हे किती मह्त्वाचे आपल्या आयुष्यात, सगळे जण पैसे कमावण्यासाठी धडपड करत आहे.
सगळ्यांना पैसे कमवायचे आहे कारण जेव्हा पैसे असेल तेव्हाच आपण आपली गरज पूर्ण करू शकतो. Ex: iphone, Bike किंवा इतर महाग वस्तू ज्यासाठी पैसे हे खूप महत्वाचे आहे.
    तुम्ही बेरोजगार आहात आणि किंवा तुम्ही student आहात तर तुम्ही (How To Earn Money Online In Marathi) ऑनलाईन पैसे कसे कमवू शकता याबद्दल आपण या post मध्ये बघणार आहेत.
How to Make Money Online In Marathi :- आज internet चा विस्तार खूप वाढला आहे सगळ्या गोष्टी आज ऑनलाईन होत आहे पैसे पाठवण्यापासून तर पैसे काढणे,online बुकिंग, तसेंच सगळ्या गोष्टी आज online shift होत आहे जे offline bussiness आहे ते सुद्धा आज ऑनलाईन शिफ्ट होत आहे.
तुम्हाला online (इंटरनेट) ने पैसे कमवायचे आहे तर तुम्ही
खुप वेळा ऐकले असेल की ऑनलाईन काम करून सुद्धा तुम्ही खूप पैसे कमवू शकता ह्या साठी तुम्ही आमची ही पोस्ट ऑनलाईन पैसे कसे कमवायचे पूर्ण वाचा. {How To Earn Money Online In Marathi}
ह्याची सगळ्यात जास्त गरज आहे तर त्यांना जे बेरोजगार आहे , student आहे, किंवा housewife आहे ह्यांच्यासाठी किंवा ज्यांना ऑनलाईन पैसे कमवायचे आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट.
   मित्रांनो जर तुम्हाला असे वाटत असेल की इंटरनेट वरून पैसे कमवणे खूप सोपे आहे, तर तुम्ही चुकीचे आहात, हे इतके सोपे किंवा इतके अवघड नाही.
  इंटरनेटवरून पैसे मिळवणे आणि रातोरात श्रीमंत होणे शक्य नाही. परंतु बर्‍याच ऑनलाइन पैसे कमविणार्‍या वेबसाइट्स आहेत जिथे आपण चांगले पैसे कमवू शकता.
 याशिवाय ऑनलाइन पैसे कमवण्याचे अ‍ॅप्स आणि ऑनलाइन पैसे कमवणारे गेम्सही इंटरनेटवर उपलब्ध आहेत, तर मग पैसे कसे कमवायचे ते सांगूया.
 

1. ब्लॉगिंग करून ( Blogging ) Blog Kay aahe ?

ऑनलाईन पैसे कमवा ; मित्रांनो जर ब्लॉगिंगचा अर्थ योग्य शब्दात समजला असेल तर आपली स्वतःची वेबसाइट तयार करणे आहे. परंतु वेबसाइट तयार करण्यासाठी आम्हाला सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतील, म्हणूनच आम्ही आपणास ब्लॉगिंग करण्याची सूचना केली आहे कारण इंटरनेटवर बर्‍याच साइट्स ज्यामध्ये तुम्ही फ्री blog म्हणजे वेबसाइट बनवू शकता, market मध्ये फ्री blog create करणारी वेबसाईट आहेत ज्यामुळे आपला ब्लॉग विनामूल्य तयार करण्याची परवानगी मिळते.
जसे की google चे फ्री product Blogger.com ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एक free blog वेबसाईट बनवू शकता व नंतर त्यामध्ये काहि पैसे invest करून (जसे की : domain name ex: marathijosh.in responsive theme) tumhi खूप चांगली वेबसाईट बनवू शकता.
   आपण आपले विचार आपल्या ब्लॉगवर ठेवू शकता, जर आपल्या कल्पना लोकांना आवडण्यास सुरूवात झाल्यास बरेच लोक आपल्या ब्लॉगवर येऊ लागतात आणि आपला ब्लॉग लोकप्रिय होतो.
आणि monthly तुम्ही 20000 ते 30000 तुम्ही easy कमवू शकता. पण यासाठी तुम्हाला seo शिकण्याची आवश्यकता आहे seo म्हणजे – search engine optimization. यासाठी तुम्ही काही youtube विडिओ बघू शकता आणि seo शिकू शकता. {How To Earn Money Online In Marathi}
  एकदा आपला ब्लॉग लोकप्रिय झाला की बर्‍याच कंपन्या आपल्या ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी येतात आणि आपण आपल्या ब्लॉगवर एखाद्या कंपनीची जाहिरात केली तर आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात.
 किंवा जर आपली कल्पना एखाद्या प्रोडक्शन कंपनीला आवडली असेल तर ती कंपनी आपल्याला कल्पना विकत घेण्यासाठी चांगले पैसे देऊ शकते, त्याचप्रमाणे आपण पैसे कमवू शकाल.
    आणखी पैसे कमावण्यासाठी Google adsense चा उपयोग करू शकता तुमच्या ब्लॉग वर daily 100 visiter यायला लागले तर तुम्ही adsense aproval साठी आपली वेबसाईट submit करा आणि google चे ads आपल्या वेबसाईटवर दाखवा.

2. Youtube (interest) channel create करून

Youtube channel create kara ऑनलाईन पैसे कमवा
 जर आपल्याकडे स्मार्टफोन असेल आणि आपण त्यात इंटरनेट चालवत असाल तर आपण युट्यूबशी खूप परिचित असाल परंतु आपण असे बरेच लोक पाहिले असेल आहात ज्यांनी त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर upload केलेले आहेत.
आपण सुद्धा YouTube वर व्हिडिओ टाकून घरी बसून पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिले.. ह्या गोष्टी कराव्या लागेल  How To Earn Money Online In Marathi
  1) तुमच्या इंटरेस्ट ची topic choose करायला लागेल जसे 
  Example: गेमिंग, कूकिंग्ज, vlogs, teacher 
  2)ज्या field मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तीच field क्षेत्र तुम्ही निवडा
  3) आणि एक youtube channel create करा 
  4) आणि रोज त्यावर नीट लक्ष देत काम करा तुम्हाला या
youtube field मध्ये succesfull होण्यासाठी थोडा वेळ लागेल पण तुम्ही हे काम मन लावून केले तर तुम्ही या field मध्ये नक्की success व्हाल.
  खूप लोक ही फील्ड youtube try करतात आणि ते fail होतात कारण ते continuty सातत्य ठेवत नाही . जर तुम्हाला ह्या field मधून पैसे कमवायचे असेल तर सातत्य ठेवावे लागेल.
 घरातून पैसे कमविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.


3. ऑनलाइन पैसे कमवायची वेबसाइट online earning websites in marathi

ऑनलाईन पैसे कमवा : अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत ज्या इंटरनेटवर ऑनलाईन पैसे कमवतात पण आम्ही तुम्हाला अशा काही वेबसाइट्स सांगणार आहोत ज्यातून तुम्ही घरी बसून इंटरनेट वरून चांगली कमाई करू शकता. How To Earn Money Online In Marathi >>
  • App.thekiwiapp
  • Skillshare
  •  Fiverr
  • Fotolia
  • Freelancer
  • Zirtual
  • Internshala
  • EngineerBabu
  • NCubeRoot
  • RockerStop
या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही तुमचे 1.account open करा आणि तुमच्या जवळ ज्या skill आहे त्या register करा जसे ह्या अँप मध्ये अकाउंट बनवतांना तुम्हाला विचारेल तुम्हाला काही 2. categeories ची list देइल जसे photoshop, image editing, text एडिटिंग, wordpress, आणखी खूप काही कॅटेगरी तुम्हाला मिळेल तुम्हाला तुमच्या interest नुसार तुम्हाला काय येते त्या according कॅटेगरी choose करा आणि तुमची प्रोफाइल तयात करा , 3. ह्या वेबसाईट वर येणारे customers तुम्हाला काम देईल जसे तुमचे skill आहे logo design तर ते तुम्हाला लोगो design करायला सांगेल तुम्ही त्यांचे लोगो design करून देणे झल्यावर ते तुम्हाला तुमची fees paid करेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या field मधून आपण 100$ पर डे कमवू शकता म्हणजे 7000₹ per डे पण हे सगळे तुमच्या skill set वर अवलबून आहे ( तुम्ही याची डिटेल माहिती youtube वर बघू शकता)

4. ऑनलाईन पैसे कमवायची अँप Online Earning Apps In Marathi 

 आता आम्ही आपल्याला काही लोकप्रिय ऑनलाइन पैसे कमावणारे अ‍ॅप्स सांगू जे लोकांनी सर्वात जास्त वापरले आहेत.
ह्या apps मध्ये तुमचे अकाउंट ओपन करा आणि पैसे कमवा. Earn Money Online In Marathi >>
  • Rozdhan
  • Kwai app
  • Google pay
  • Mpl mobile premium league
  • One ad
 

5. Affiliate Marketingaffiliate marketing information in marathi

Affiliate Marketing Karun Paise kamawa [ऑनलाईन पैसे कमवा]
Affiliate marketing mhanje Kay ?  एफिलिएट मार्केटिंग म्हणजे : Affiliate Marketing करून सुद्धा तुम्ही खूप पैसे कमवू शकता Affiliate Marketing म्हणजे जसे तुम्ही amazon, flipkart वरून प्रॉडक्ट buy करता असेच flipkart, amazon, snapdeal चे affilate program असतात ते affilate program जॉईन करून तुम्ही त्यांचे product sell करू शकता या sell केलेल्या product वर तुम्हाला commision मिळेल त्यातून तुमची खूप चांगली income होईल.
    पण यासाठी तुमच्या कडे ek चांगली वेबसाईट होणे गरजेचे आहे जिथे रोजचे 1000 विसीटर येत असेल किंवा एक youtube channel.
 

6. Facebook page – facebook page बनवून पैसे कमवा 

How To Earn Money Online In Marathi  >>> ऑनलाईन पैसे कमवा : तुम्ही facebook page बनवून सुध्दा income करू शकता यासाठी तुम्हाला फेसबुक मध्ये pages section मध्ये जाऊन navin page तयार करायचे आहे . According niche म्हणजे comedy, funny video, movie clips, gaming अशा प्रकारचे तुम्हाला page बनवायचे आहे त्यांनतर तुम्हाला 10000 फोल्लोवर्स बनवायचे आहेत . रोज tumhi दोन पोस्ट जरी केल्या तर तुमचे 2 month मध्ये followers कॉम्प्लेट होईल आणि त्यानंतर facebook ads च्या मदतीने तुम्ही हे page monitize करू शकता, हे same youtube सारखे आहे. 
 
    पण तुम्ही फेसबुक वर original content टाका. म्हणजे तुम्हाला copyright strike येणार नाही. जर कॉपी right strike तुमच्या page वर आले तर तुमचे page demonitize होईल आणि तुमची फेसबुक page ची earning बंद होईल. हे लक्षात ठेवा.

7. Instagram page – इन्स्टाग्राम पेज बनवा

तुम्हाला जर इन्स्टाग्राम वर पैसे कमवायचे असेल तर ..
यासाठी तुम्हाला एक instgram page बनवावे लागेल जसे shayari page, fan page तुमच्या according research करून आणि दुसरे काम grow page तुम्ही तुमचे page grow करा. ways to earn money online in Marathi..
      Instagram वर direct monitize चे option उपलब्ध नाही पण जेव्हा तुमचे grow होईल तेव्हा तुम्हाला sponser post मिळेल त्या sponser पोस्ट तुमच्या story किंवा bio मध्ये लाऊन तुम्ही चांगली income करू शकता.
  • Step 1: create instagram account
  • Step 2: create Instagram page
  • Step 3: choose best page name 
  • Step 4: daily 2, 3 post
  • Step 5: grow page

8. International affilate marketing 

ऑनलाईन पैसे कमवा ; जर tumhi international affilate program जॉईन केले
जसे
1) clickbank
2) digistore24
असे affilate प्रोग्रॅम तुम्ही जॉईन केले आणि त्यांचे product तुम्ही sell केले तर तुम्हाला 60$ ते 150$ पर्यन्त commision मिळते जे तुम्ही amazon india, flipkart चे khup jast product promote आणि सेल करून मिळते.
 
   यासाठी तुम्हाला pinterest ह्या अँप वर international Audience  मिळेल. जिथे 80% audions ही American, urope, uk, us, england ह्या देशाची मिळेल जिथे तुम्ही हे प्रॉडक्ट sell करू शकता.
 
    यासाठी तुम्हाला कोणत्याही वेबसाईट ची गरज नाही फक्त एक landing page बनवावे लागेल ज्यामुळे product ची सगळी माहिती असेल.
    आणि तुम्ही PINTEREST मध्ये pin टाकुन म्हणजे images send करून तुम्ही affilate मार्केटिंग easy करू शकता. यासाठी youtube वर खूप माहिती उपलब्ध आहे जी तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल.
ऑनलाईन पैसे कसे कमवायचे घरी बसून ऑनलाइन इंटरनेटमधून पैसे कसे कमवायचे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच सापडले असेल, अशी आशा आहे की आता आपण घरी बसून ऑनलाइन पैसे देखील कमवू शकाल. ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग, जे आम्ही आपणास सांगितले आहे, आपणास तो निश्चितपणे इंटरनेटवर मिळेल आणि आपण इंटरनेट ने पैसे कमवू शकाल.
 
 How To Earn Money Online In Marathi >>>> आपण ही पोस्ट  How To Make Money Online In Marathi आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर केले पाहिजे जेणेकरुन त्यांनाही ऑनलाइन इंटरनेटमधून पैसे कसे कमवायचे हे समजेल आणखी खूप काही मार्ग आहे इंटरनेट ने पैसे कमवायचे ते आपण नक्की बघा ही सगळी माहीती इंटरनेट वर available आहे ही तुम्ही नक्की search करा आमचे पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *