| |

संचार बंदी म्हणजे काय ? Sanchar Bandi Meaning In Marathi

Sanchar Bandi Meaning In Marathi:- तर मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहे की Sanchar बंदी म्हणजे काय आणि Sanchar Bandi Meaning हा Marathi मध्ये आपण बघणार आहे तर मित्रांनो सुरू करूया आणि माहीत करून घेऊया संचारबंदी बद्दल.
ज्या ठिकाणी संचार बंदी लावलेली असते त्या ठिकाणी काही निर्बंध लावलेले असतात जसे घराच्या बाहेर न निघणे संचारबंदी ला carfew असे सुद्धा म्हटले जाते.
कलम 144 तरतुदी नुसार जमावबंदी आणि संचारबंदी ही लागू होते, जेव्हा काही दंगली किंवा आतंकवादी हमले किंवा काही emergency असते तेव्हा संचारबंदी लागू होते आणि नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही, तुम्ही संचार करू शकता पण तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही.
सध्या जी संचारबंदी लागू केलेली आहे ती corona चा प्रभाव खूप झपाट्याने वाढत आहे त्यामुळे ही संचारबंदी उद्धव ठाकरे यांनी लागू केली. त्याला आपण Lockdown असे म्हटले आहे जेव्हा corona virus चा प्रभाव कमी होईल तेव्हा ही संचारबंदी हटवण्यात येईल. संचार बंदी माहिती साठी हा हा व्हिडिओ बघा
तर मित्रांनो तुम्हाला माहीतच झाले असेल की संचारबंदी म्हणजे काय आणि ती कश्यासाठी लागू केली जाते आणि केव्हा लागू केली जाते संचारबंदी ही स्थानिक पोलीस अधिकारी लागू करू शकतात पण तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका.

 संचार बंदी म्हणजे काय ? Sanchar Bandi Meaning Marathi


jamav bandi meaning in marathi : जर एखाद्या ठिकाणी दंगे झाले किंवा दहशतवादी हल्ले झाले किंवा असे काही मोठे कारण घडले की त्यातून लोकांच्या जीवाला   धोका निर्माण होऊ शकतो लोकांचा जीव वाचवण्यासाठी उचलले गेलेले पाऊल असे तुम्ही याला म्हणू शकतात. 

    दंगे,दहशतवादी हल्ले झाले त्या ठिकाणी संचार बंदी लागू होते. म्हणजे carfue लागू होतो . आणि सगळ्यांना पोलिसांकडून बाहेर न येण्याच्या सूचना देण्यात येते जर कोण्ही बाहेर दिसले तर त्यावर पोलीस कारवाई होते. आणि लाठीचार्ज सुद्धा होऊ शकतो.याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे की संचारबंदी च्या वेळेस कोण्ही ही बाहेर पडायचे नाही .

      “लोकांना वाचवण्यासाठी किंवा सुरक्षीत ठेवण्यासाठी घेतलेला निर्णय म्हणजे संचारबंदी होय.”

संचार बंदी म्हणजे काय, sanchar Bandi Meaning,

संचार बंदी म्हणजे काय


Sanchar Bandi Meaning – Maharashtra Sanchar Bandi Lockdown – Jamavbandi In Marathi


If there is a riot or a terrorist attack in a place or there is some big reason that it can endanger the lives of the people, you can call it a step taken to save the lives of the people.

     A curfew was imposed in places where riots and terrorist attacks took place.  I.e. carfue applies.  And everyone is instructed not to come out by the police, if anyone is seen outside, there is police action.  And there can be baton charges. Everyone has to be careful that no one goes out during the curfew.

       A curfew is a decision made to save or keep people safe.


Read More :- 


     तुम्हाला संचारबंदी या शब्दाचा अर्थ नक्की समजला असेल तुम्हाला काय वाटते संचारबंदी बद्दल आम्हाला नक्की सांगा व तुम्हाला याबद्दल आणखी माहिती माहीत असेल तर कंमेंट करा.

   आमच्या ह्या पोस्टला like, share, subscribe, करायला विसरू नका marathi josh ला नक्की visit करा.

तर मित्रांनो तुम्हाला माहित झाले असेल की संचारबंदी म्हणजे काय [Sanchar Bandi Meaning In Marathi] आणि तुम्हाला संचारबंदी बद्द्ल सर्व माहिती मिळाली असेल आणि समजले असेल की संचारबंदी केव्हा लागू होते कोठे लागू होते आणि कोण लागू करते तर ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर नक्की share करा आणि Follow करा आमचे Marathi josh इन्स्टाग्राम आणि comment करायला विसरू नका.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *