Ok चा Full Form काय आहे? पूर्ण माहिती | Ok Full Form In Marathi
Table of Contents
Ok चा Full Form काय आहे? पूर्ण माहिती – Ok Full Form In Marathi
Ok full form marathi |
Ok word जगामध्ये Hello word नंतर सगळ्यात जास्त बोलल्या जाणारा word आहे, याचावरून तुम्ही एक अंदाजा लावू शकता की Ok हा शब्द किती famous आहे. आणि कीती जास्त लोक हा शब्द बोलत असतील. तुम्हाला या आर्टिकल मध्ये ok full form in marathi कळणार आहे यामुळे हे आर्टिकल पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळेल.
तुम्हाला ok शब्दाचा इतिहास पण माहीत होणार आहे, आणि तुम्हाला हे पण कळणार आहे की पहिल्या वेळेस Ok शब्द कोठे आणि केव्हा बोलल्या गेला होता. हे आर्टिकल वाचल्या नंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल Ok full Form in marathi तुम्हाला दुसरे आर्टिकल वाचण्याची गरज नाही पडणार.
काही माहिती ठेवणाऱ्या लोकांचे हे मत आहे की Ok शब्द Okey Word चा short form आहे.
Ok चा इतिहास
Ok शब्दाचा इतिहास 180 वर्ष जुना आहे, ok ची उत्पत्ती 19 व्या शतकात अमेरिका मध्ये झाली होती. Ok शब्दाचा उपयोग सगळ्यात आधी 1839 मध्ये charles Gorden Freene च्या Office मध्ये केला गेला होता. Ok शब्दाचा उगम गमतीमध्ये झाला होता.
Ok शब्दाला 23 march 1839 मध्ये Boston Morning Post Article मध्ये सगळ्यात आधी Published केले गेले होत.
Wikipedia नुसार Ole kurreck शब्दाचा Ok Short Form आहे.
Ok Full Form काय आहे – What Is Full Form Ok In Marathi
चला तर आता माहीत करून घेऊया की Ok चा Full Form काय आहे, Ok शब्दाचा Full Form आहे [ O-Oll K-Korrect] आता तुमच्या मनात असेल की [O-All K-correct] असे असायला पाहिजे, पण Oll Korrect Full Form All Correct चे चुकीचे उच्चारण आहे.
Ok Full Form – ओके फुल फॉर्म
- Oll Korrect
- ALL Correct
आता आप मराठी मध्ये ओके चा फुल फॉर्म माहित करुण घेवुया, तर मराठी मध्ये याचा अर्थ असा होतो [सर्व चांगले आहे] किंवा [सर्व नीट आहे] असा मराठी मध्ये Full Form Ok चा अर्थ होतो.
Ok Full Form अजून Ok ची Full Forms
आजकाल लोक social Media वरती Ok ला नुसते K पण लिहिते, आता आम्ही तुम्हाला आणखी Ok ची Full Forms सांगणार आहे.
- All Correct
- Okey
- K
- Objection Killed
- All Clear
- Objection Knock
आज आपण माहीत केले की Ok चा Full Form काय आहे जर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती मराठीत वाचायची असल्यास तुम्ही Marathijosh ह्या मराठी webpage ला नक्की follow करा, या माहिती ला दुसऱ्या सोबत नक्की share करा यामुळे दुसऱ्या ना सुद्धा कळेल की Ok चा Full Form काय आहे.