| |

गणपतीपुळे सर्व माहिती | Ganpatipule Information In Marathi | Essay

 गणपतीपुळे सर्व माहिती | Ganpatipule Information In Marathi | Essay

तर मित्रांनो आम्ही Ganpati Pule वर Essay In Marathi And Ganpatipule Mahiti या विषयावर आजचा लेख लिहत आहे, गणपतीपुळे हे खूप सुंदर ठिकाण आहे गणपतीपुळे ला खेटूनच समुद्र किनारा आहे, त्यामुळे लोक, सहली, पर्यटक खूप लांबून या क्षेत्राला भेट द्यायला येतात। तर चला मित्रांनो बघूया माहिती [Ganpatipule information in marathi] गणपती पुळे बद्दल। 

Ganpatipule, information in Marathi, Ganpatipule temple,
Ganpatipule


पर्यटन
:- गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलेले आहे, कारण इथे खूप मोठा सुमुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो, तसेच हे गणपतीपुळे पर्यटन स्थळ कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळते.

येथील मूर्ती गणपतीची ही स्वयंभू आहे असे म्हटले जाते किंवा मान्यता आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्या मुळे हे मंदिर खूप जास्त सुंदर दिसते। 

हे मंदिर सुमद्र किनाऱ्यावर बसलेले आहे आणि पर्यटन मोठ्या संख्येने या क्षेत्राला भेट देण्यासाठी येतात। आणि शाळेतील खूप सहली या ठिकाणी येत असतात। पर्यटनासाठी हे खुप सुंदर ठिकाण आहे

या ठिकानाची लोकप्रियता पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळेल कारण सर्व ठिकाणाहून पर्यटक येथे येतात

गणपतीपुळे सर्व माहिती :- Ganpatipule information In Marathi


तुम्हाला माहित आहे गणपतीपुळे हे मुंबई पासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर आहे, गणपति पुळे खूप सुंदर ठिकाण आहे, पर्यटक खूप दुरून दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात.

मंदिराच्या जवळ Ganpatipule Beach म्हणजे समुद्र किनारा आहे हा सुमद्र किनारा Beach खूप सुंदर आहे। 

गणपतीपुळे चे हे गणपती चे देवस्थान प्राचीन आहे हे प्राचीन देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि पेशवेकालीन आहे म्हणजे या काळातले हे गणपती पुळे देवस्थान आहे।

या गणपतीच्या स्थानाचा उल्लेख इतिहासात मृदल पुरानादी प्राचीन वाङ्मयात पश्चिमद्वार देवता या नावाने उल्लेख आढळून येतो। म्हणजे हे गणपतीचे देवस्थान खूप प्राचीन आहे।

तुम्हाला हे माहीत आहे कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि त्यातील देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहे आणि भारताच्या आठ दिशेत आत देवता आहेत आणि गणपती पुळे ची देवता ही पश्चिमद्वार देवता आहे।

गणपती पुळे नाव कसे पडले तर ही एक कथा आहे जी मी तुम्हाला सांगतो पुर्वी या गावात जास्त वस्ती नव्हती आणि लोकसंख्या पण कमी होती, सारी वस्ती ही गावाच्या उत्तरेला होती आणि पश्चिम दिशेला उतरण होती, आणि बराचसा भाग पुळणवट आहे. समुद्रापुढे वाळूचे (पुळणीचे) मोठे मैदान आहे आणि इथे गणपतीचे देवस्थान असल्यामुळे या गावाला गणपती पुळे हे नाव देण्यात आले होते. किवा Ganpatipule म्हटले जाऊ लागले.

Read : Ganapati Quotes Marathi

Standard Time            (UTC + 5: 30)

Area                               2.75 sq. M.

Height                             Km 22.434 

Near City                         Ratnagiri 

Division                              Konkan 

District                     Ratnagiri Taluka

Population                 1,236 (2011)

Density                          450 / km2

Gender Ratio                825 male/female

Language                        Marathi

तुम्हाला ही गणपती पुळे माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा Ganpatipule Information In Marathi आणि जर तुम्हाला ही गणपती पुळे ची माहिती आवडली असेल तर नक्की share करा। आणि आणखी अशाच मराठी माहिती साठी फोल्लो करा Marathijosh ला। 

हे पण वाचा :- Gratitude Meaning In Marathi

हे पण वाचा :- Facebook Group Name Marathi

हे पण वाचा :- आंब्याच्या झाडाची माहिती

हे पण वाचा :- माझा आवडता प्राणी निबंध 

हे पण वाचा :- सीताफळाच्या झाडाची माहिती

अशीच गणपतीपुळे माहिती आणखी अशाच प्रकारची मराठी माहिती वाचायची असेल तर नक्की visit करा आणि मिळवा नवीन माहिती मराठी मध्ये।

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *