| |

टायगर श्रॉफ जीवन परिचय मराठी | Tiger Shroff Biography In Marathi

 टायगर श्रॉफ मराठीत चरित्र | Tiger Shroff Biography In Marathi

Tiger Shroff biography in marathi :– एका नवीन अभिनेत्याच्या मुलाने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली आहे आणि त्याचे नाव आहे Tiger Shroff.

 आपल्या पहिल्याच चित्रपटात दमदार कामगिरी करणारा ह्या ऍक्टरला समजले जाते. यांच्या कडे ते सर्व आहे जे एका बॉलीवूड अभिनेत्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी पाहिजे असते. 

Tiger Shroff Biography In Marathi
Tiger Shroff


टायगर श्रॉफ
हा दिसायला पण सुंदर आहे, त्यांच्या वडिलांचा हात त्यांच्या डोक्यावर आहे, आणि एक पिळदार बॉडी आहे, सुंदर चेहरा, ह्या सर्व गोष्टी आहे.

टायगर श्रॉफ दिसायला एकदम स्मार्ट आणि Gentlemen सारखा दिसतो, नाचायला तर खूप भारी आहे कोण्ही त्याचा हात पकडू शकत नाही, खास करून मुलींमध्ये tiger shroff चा खूप  मोठा Fanbase आहे. खूप मुलींना टायगर श्रॉफ आवडतो जो त्यांचा क्रश सुद्धा आहे.

आणि मुले सुद्धा टायगर श्रॉफ सारखे बनायचे स्वप्न पाहतात, आणि मुलांमध्ये पण या हिरोचे खूप जास्त चाहते आपल्याला दिसतात.

{Tiger Shroff Biography In Marathi} आपल्या पहिल्याच फिल्म मध्ये टायगर श्रॉफ ने आपली वेगळी आणि खूप मोठी Fanbase तयार केली. आणि tiger shroff ची पहिली फिल्म बॉक्स ऑफिस मध्ये हिट झाली तिचे नाव होते Heropanti यानंतर टायगर श्रॉफ चे खूप जास्त चाहते झाले.

टायगर श्रॉफ मार्शल आर्ट मध्ये पण खुप जास्त पारंगत आहे, टायगर श्रॉफ आपल्याला वेगवेगळे stunt करताना दिसतात त्यांचे मार्शल आर्ट चे विडिओ तुम्ही पाहिले आहे का? 

टायगर श्रॉफ जीवन परिचय मराठी – Tiger Shroff Biography In Marathi

क्र.         जीवन परिचय क्र               माहिती

1            पूर्ण नाव                          जय हेमंत श्रॉफ

2            टोपण नाव                        टायगर

3            जन्म तिथी                        2 मार्च, 1990

4            जन्म स्थान                        मुंबई, महाराष्ट्र

5            पिता                                जॅकी श्रॉफ

6            माता                                आईशा श्रॉफ

7            भाऊ-बहीण                       कृष्णा श्रॉफ

8            धर्म                                   हिंदू

9            पेशा                                  अभिनेता

10          उंची                                  175 सेमी

11          वजन                                 72 किलो

12          डोळ्याचा रंग                       हलका भुरा

13          केसांचा रंग                           काळा

14          राशी                                     मिन

Tiger Shroff चे सुरुवाती जीवन 


टायगर श्रॉफ चे वास्तविक नाव खरे नाव आपण त्याला म्हणू शकतो ते आहे जय हेमंत श्रॉफ. त्यांच्या घरातले त्यांना tiger या नावानेच हाक मारते आणि tiger ला सुद्धा हे नाव आवडते त्यामुळे त्यांचे onscreen नाव हे Tiger आहे.

टायगर श्रॉफ चा जन्म 2 मार्च 1990 मध्ये jackey Shroff यांच्या घरी झाला jackey shroff हे प्रसिद्ध Bollywood अभिनेता आहे. Tiger Shroff च्या आईचे नाव Aaisha Shroff आहे. Tiger shroff ची एक बहीण आहे त्यांच्या पेक्षा 3 वर्षाने लहान आहे लोक त्यांना Krushna Shroff म्हणून ओळखतात.

Tiger Shroff ने त्यांचे शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे मध्ये पूर्ण केले. आणि नंतर Bollywood मध्ये आले. टायगर श्रॉफ जपानी युद्ध कला तैव्वान्डो मध्ये पाचव्या स्तराचे ब्लॅक बेल्ट होल्डर आहे.

सगळ्यात आधी tiger shroff ला एका Tv Serial ची ऑफर आली होती पण Tiger Shroff ला त्याच्या करिअर ची सुरुवात एका Tv सिरीयल मधून नव्हती करायची यामुळे त्यांनी ही ऑफर रिजेक्ट केली. {Tiger Shroff Biography In Marathi}

2012 मध्ये ही बातमी आली होती की साजिद नाडीयावाला आपल्या फिल्म मध्ये टायगर श्रॉफ ला लीड रोल देणार आहे. तर ही बातमी खरी निघाली आणि हे कन्फर्म झाले की टायगर श्रॉफ ची नवीन फिल्म येत आहे Heropanti आणि ह्या फिल्म चे शूटिंग चालू झाले.

Tiger Shroff Career – Marathi Biography

23 मे 2014 ला ही फिल्म Heropanti टीव्ही screen वर release झाली आणि एका नवीन अभिनेत्याचे आगमन bollywood मध्ये झाले ही फिल्म Release होण्याच्या आधीच ह्या फिल्म चे गाणे Hit झाले होते. आणि लोकांनाही उत्सुकता होती ह्या Film ची.

फिल्म release झाल्यावर Tiger shroff ची पहिली Film Hit झाली आणि टायगर श्रॉफ चे चाहते खूप वाढले कारण टायगर श्रॉफ ची dancing, आणि acting ने लोकांना त्याचे चाहते बनवले. आणि Tiger shroff चे action scene बघून कोण्ही सुद्धा त्याचा फॅन होईल.

यानंतर टायगर श्रॉफ ची दुसरी फिल्म आली ती होती baghi यामध्ये Tiger Shroff बरोबर श्रद्धा कपूर होती, ही फिल्म हिट होती टायगर श्रॉफ ने ह्या फिल्म मध्ये खूप चांगली एकटिंग केलेली आहे टायगर श्रॉफ ची पहिली फिल्म नुसती तुक्का नव्हती हे टायगर श्रॉफ ने ह्या फिल्म मधून सांगितले. ह्या फिल्म मधून त्यांची स्टार value खुप वाढली.

या फिल्मची कमाई म्हटली तर ती 1 बिलियन डोलोर्स आहे. यानंतर टायगर श्रॉफ ने Bollywood मध्ये आपले पाय जमवायला सुरुवात केली. यानंतरची फिल्म Flying Jatt जिला Direct केले होते Remo Desoza ने ही फिल्म Flop झालि.

ही फिल्म एका super Hero बद्दल होती पण दर्शकांना ही Film आवडली नाही याचा परिणाम असा झाला की ही फिल्म फ्लॉप झाली. 

यानंतर यांची फिल्म होती मुन्ना मायकल ह्या फिल्म मध्ये Tiger shroff, nidhi agrwal, nawajuddin siddque, हे मेन ऍक्टर ह्या फिल्म मध्ये घेतले होते. {Tiger Shroff Biography In Marathi}

ह्या फिल्म ची स्टोरी hollwoood star mickel jackson चा फॅन Tiger Shroff आहे यामुळे Tiger Shroff चे नाव Munna Mickel असे ह्या फिल्म मध्ये आहे. यानंतर टायगर श्रॉफ ने आणखी काही मोव्हिएस केलेल्या आहेत त्याचे नाव आहे Student Off The year 2, Baghi 2, Baghi 3, अशा आणखी काही मोव्हिएस आहेत. 

Tiger Shroff Award List – टायगर श्रॉफ अवॉर्ड

काही फिल्म च्या यशानंतर त्यांना काही अवॉर्ड मिळाले 2014 मध्ये त्यानां स्टारडस्ट चा सुपरस्टार ऑफ tumorrow, बिग स्टार एंटरटेनमेंट चा मोस्ट एंटरटेनिंग ऍक्टर, आणि स्टार गिल्ड चा बेस्ट male डेबूए, हे सम्मान अवॉर्ड टायगर श्रॉफ ला मिळाले. 2015 मध्ये Tiger Shroff ला ifa चा Star Debue Off The Year आणि Life Ok screen चा Most Promessing Newkamar हे अवॉर्ड टायगर श्रॉफ ला मिळाले आहे. 

टायगर श्रॉफ चे शौक – Tiger Shroff Hobbies 

अभिनयाव्यतिरिक्त टायगरला मार्शल आर्टची आवड आहे.

 नृत्य करणे आणि फुटबॉल खेळणे हे त्याचे इतर छंद आहेत, जे बहुतेक फ्री Time मिळेल तेव्हा ह्या छंदाकडे लक्ष्य देतात.

 नॉन-वेज फूडचा शौक असलेल्या Tiger ला चॉकलेटही आवडते.

मार्शल आर्ट त्यांचा छंद असल्यामुळे ब्रुस ली आवडता अभिनेता आहे आणि बॉलीवूडमध्ये तो हृतिक रोशन आणि आमिर खानचा मोठा चाहता आहे.

 1973 मध्ये आलेला एन्टर द ड्रॅगन हा त्याचा आवडता चित्रपट आहे.

 चॅनेल अ‍ॅल्यूर स्पोर्टच्या सुगंधास आवडत असलेल्या टायगरला पांढर्‍या रंगाच्या तीव्र प्रेमात आहे.

{Tiger Shroff Biography In Marathi} टायगर श्रॉफने आपल्या पहिल्या दोन चित्रपटांच्या यशाने बॉलिवूडला दाखवून दिले की तो एक लांब शर्यतीचा घोडा आहे.

 परंतु Bollywood मध्ये स्टार येतात आणि विस्कळीत होतात अभिनय जगतातल्या त्यांच्या प्रवासाची ही सुरुवात आहे.  अशा परिस्थितीत, त्यांच्यासमोर हे आव्हान आहे की स्टार ने भरलेल्या या जगात ते किती काळ आपली चमक कायम ठेवू शकतात.

तर मित्रांनो तुम्हाला Tiger Shroff biography in Marathi नक्की आवडली असेल आणि आता तुम्हाला टायगर श्रॉफ बद्दल सर्व माहिती झाली असेलच. 

टायगर श्रॉफ चे टायगर श्रॉफ मराठीत चरित्र आवडले असेल तर नक्की कंमेंट करा, अशाच मराठी माहिती साठी Follow करा marathi josh ला. 

तुम्हाला अशाच Marathi Biography वाचायच्या असेल तर नक्की Subscribe करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *