| | | |

गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Quotes In Marathi, Status, Images, Captions, Wishes, Messages

 Ganpati Bappa Quotes In Marathi

श्री गणेशाची पूजा प्रथम स्वीकारली जाते.  गणेश प्रसन्न झाल्यास कोणत्याही प्रकारची पूजा यशस्वी मानली जाते.  आज गणेशाची उपासना आणि श्रद्धा असणाऱ्या भक्तांचा विश्वास खूपच दृढ आहे.  तो आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही, तो नेहमी त्याच्या भक्तांच्या घरात रिद्धी-सिद्धीसह राहतो.

या लेखात, आज आपण बघणार आहे गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी | Ganpati Quotes In Marathi, Status, Images, Captions, Wishes, Messages गणपती बाप्पा संबंधित जीवनाशी संबंधित विचार Ganpati Quotes Marathi, Ganpati Status Marathi अमूल्य शब्द आणि भक्ती यांचे संकलन तुम्ही इथे मिळवू शकाल.

Table of Content (toc)

ganpati bappa quotes in marathi
ganpati bappa quotes in marathi

Happy Ganesh Chaturthi 2021 Wishes Images, Quotes, Messages, Photos, Wallpaper, Status Marathi…गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सर्वोत्तम कोट Ganpati Quotes Marathi आणि संदेशांद्वारे शुभेच्छा द्या.  येथून कोट आणि Ganpati Bappa Images Marathi मिळवा Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi …गणपती बाप्पा मोरया

Ganpati Quotes Marathi – गणपती बाप्पा साठी विशेष स्टेटस मराठी 

✿✿✿ वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

✿✿✿ वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

✿✿✿ श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली गणाधिशाची स्वारी आली..✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

Ganpati Quotes In Marathi

✿✿✿ आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची

कधी उजडेल सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!!

Happy Ganesh Chaturthi ✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

✿✿✿ // श्री गणेशाय नमः//

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा!!

Happy Ganesh Chaturthi ✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

✿✿✿ बाप्पा एक तूच आहेस जो

सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही

पण साथ माझी कधी सोडत नाही ✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

Happy Ganesh Chaturthi 2021 Wishes

✿✿✿ बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती

बाप्पामोरया..

मंगलमूर्ती मोरया..✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

✿✿✿ तुमच्या मनातील

सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,

सर्वांना सुख, समृध्दी,

ऐश्वर्य,शांती,

आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

श्वास मोजावे तसे तास मोजतोय

तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय

आतुरता  आगमनाची. ✿✿✿

Ganpati Quotes In Marathi
Ganpati Quotes In Marathi

Ganpati Status In Marathi

वाट पाहता बाप्पा तुझी

वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले ✿✿✿

Ganpati Quotes Marathi, Ganpati Status Marathi, Ganpati Images Marathi, Ganpati Messages In Marathi, गणपती बाप्पा मोरया,
Ganpati Quotes In Marathi

त्यांनी विचारले :- काय मागितलेस गणपती बाप्पा कडे ?

मी म्हणालो :- काहीच नाही मागितल… जे आजपर्यंत दिले, त्यासाठी आभार मानले. ✿✿✿

Life Quotes In Marathi

कलांचा स्वामी हा भाग्यविधाता,

कलात्मकतेचे दान द्याया आलाय आज विघ्नहर्ता ✿✿✿

Ganpati status marathi

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला,

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी आम्हाला. ✿✿✿

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची, ✿✿✿

मखर नटून तयार झाले

वाजत गाजत बाप्पा आले

गुलाल फुले अक्षता उधळे

बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… ✿✿✿

गणपती बाप्पा स्टेटस

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते… ✿✿✿

श्रींच्या चरणी कर माझे जुळले,

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!! ✿✿✿

🔗 Raksha Bandhan Caption Marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… ✿✿✿

Ganpati Bappa Messages in Marathi 

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया!! ✿✿✿

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना.. ✿✿✿

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… ✿✿✿

Shree Ganesh Quotes in Marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद

त्या विघ्नहर्त्याच्या काना

इतका विशाल असावा.. ✿✿✿

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे. ✿✿✿

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते.

गजानन तू गणनायक. ✿✿✿

Marathi Quotes on Ganpati Bappa

चला उठा आता

बाप्पा च्या आगमनाची तयारी चालू करायची आहे  झोपून नाही चालणार ,

खूप कमी दिवस राहिलेत मग मज्जा ही आपणच करणार आहोत ✿✿✿

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची… ✿✿✿

Raksha Bandhan Wishes In Marathi

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ✿✿✿

Ganesha Quotes In Marathi

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया… ✿✿✿

बाप्पा निघाले ,विसर्जनाची तयारी सुरू झाली

डोळे ही झाले ओले पण आनंद ही आहे जल्लोष ही आहे तुझा निरोप घेताना ,

पुढच्या वर्षी लवकर या आणि  आम्हाला परत अशे आनंदाचे क्षण देत रहा ..❣️ ✿✿✿

एकदंताय विद्महे

वक्रतुंडाय धीमहि

तन्नो दंती प्रचोदयात

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!  ✿✿✿

नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा

Ganpati Bappa Quotes Marathi

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।

डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।

प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।

भावें ओवाळीन म्हणे नामा

गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ✿✿✿

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. ✿✿✿

हे करोणा वेळ आहे तुझी

करून घे तुझा कहर

२२ ऑगस्ट जवळ येऊ दे मग

बघशील आमच्या बाप्पांची लहर…

बोला गणपती बाप्पा मोरया. ✿✿✿

ganpati aagman quotes in marathi

वाट पाहता बाप्पा तुझी

वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले

✿✿✿

भक्ति गणपति, शक्ति गणपति,

सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति।

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ✿✿✿

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..!

साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना ✿✿✿

Ganpati Captions Marathi

परंपरा आम्ही जपतो..

मोरयाचा गजर आम्ही करतो..

हक्काने वाजवतो

आणि

बाप्पाला नाचवतो..

म्हणूनच बोलतो,

बाप्पा मोरया मोरया ✿✿✿

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ✿✿✿

नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला

प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते

गणेशाच्या दारावर जे काही जात

त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

|| गणपती बाप्पा मोरया || ✿✿✿

Funny Birthday Wishes In Marathi

Ganpati Bappa Images In Marathi

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. ✿✿✿

दाटला जरी कंठ तरी

निरोप देतो तुला हर्षाने

माहीत आहे मला देवा..

पुन्हा येणार तु वर्षाने..!

!!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!

✿✿✿

भक्ति गणपति, शक्ति गणपति,

सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,

महा गणपति। ✿✿✿

ganpati quotes in marathi font

गणराया तुझ्या पवित्र आगमनाने,

करोनाचे संकट दूर होवो,

सर्वांना आरोग्य लाभो,

हीच तुझ्या पावन चरणी मनापासून प्रार्थना!!!

✿✿✿

ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट घेऊन येवो,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

शुभ गणेश चतुर्थी! ✿✿✿

जय श्री गणेशाय नमः

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया

सगळ्या मित्रांना माझ्याकडून

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

✿✿✿

Shravan Somvar Status Marathi

ganpati quotes in marathi for instagram

गणरायाच्या आगमनासोबत

तुमच्यावर गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाचा वर्षाव होवो,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या आगाऊ शुभेच्छा!

आतुरता बाप्पाच्या आगमनाची!!!

✿✿✿

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

✿✿✿

तुमच्या आयुष्यातला आनंद

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो

अडचणी उंदरा इतक्या लहान असो

आयुष्य सोंडे इतके लांब असो

क्षण मोदका इतके गोड असो

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

✿✿✿

ganpati visarjan quotes in marathi

बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…♥️♥️

फुलांची सुरुवात कळीपासून होते,

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते.

✿✿✿

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,

आभाळ भरले होते तु येताना,

आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!!

gauri ganpati quotes in marathi

या मंगल मय गणेश चतुर्थी दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, श्री गणेशाची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुम्हाला उत्तम आरोग्य, यश, ऐश्वर्य, समाधान आणि  सुख समृद्धि लाभो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.

✿✿✿

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो,

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

✿✿✿

. देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची

तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी

गणपती बाप्पा मोरया!!!

✿✿✿

ganpati bappa quotes in marathi font

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय, हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत याच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया

✿✿✿

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया

वरदहस्त असूद्या माथी

राहूद्या सदैव छत्रछाया

गणपती बाप्पा मोरया – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

✿✿✿

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप

ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

✿✿✿

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ganesha motivational quotes in marathi

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

✿✿✿

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

✿✿✿

बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा हीच इच्छा – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

✿✿✿

Ganpati Wishes In Marathi

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते…

✿✿✿

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

|| गणपती बाप्पा मोरया ||

|| मंगल मूर्ती मोरया ||

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

✿✿✿

तुझी भक्ती वरदान आहे,

 जो कमावतो तो श्रीमंत असतो

 किनाऱ्याशिवाय एक कयाक आहे,

 जो देव तुम्हाला अज्ञात आहे.

 गणपती बाप्पा मोरिया

 ✿✿✿

गणपती बाप्पा स्टेटस मराठी 

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥

✿✿✿

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही

✿✿✿

माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे

जिथे मी जास्त मागत नाही

आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

✿✿✿

Corona Quotes Marathi

Best Ganpati Bappa Status With Images In Marathi Messages

श्रावण सरला,

भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला,

गणाधीशाची स्वारी आली

✿✿✿

आभाळ भरले होते तु येतांना,

आता डोळे भरून आलेत तु जातांना,

काही चुकलं असेल तर माफ कर,

पुढल्या वर्षी ये लवकर

✿✿✿

नाव घेऊनी मोरयाचे मुखी,

मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाचे

✿✿✿

माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून

हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं.

चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा..

मनाला खुप वेगळा आनंद मिळेल. ✿✿✿

Maratha Aarakshan Captions

गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस मराठी

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,

आभाळ भरले होते तु येताना,..

आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…

गणपती बाप्पा मोरया!..

पुढच्या वर्षी लवकर या!!

✿✿✿

या लेखात मी गणेश चतुर्थीचे बरेच कोट्स मराठीमध्ये ऍड केले आहेत, Ganpati Quotes Marathi, Ganpati Quotes In Marathi, Ganpati Status Marathi, Ganpati Status in marathi | Ganpati captions for instagram in marathi गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा तुमच्यासाठी पोस्ट केल्या आहेत, ज्या तुम्ही सहज कॉपी करून तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

हे सर्व Ganesh Chaturthi Quotes In Marathi, Ganpati Quotes In Marathi |  गणेश जी शायरी मराठी मध्ये Ganpati Captions In Marathi आवडले का कृपया कमेंट करून सांगा.

तसेच, जर तुम्हाला असेच Ganpati Quotes Marathi कविता आणि Ganpati Status Video Marathi पाहिजे असेल तर आम्हाला सर्व सोशल मीडियावर फॉलो करा.

इन्स्टाग्रामवर फॉलो करा, ट्विटरवर फॉलो करा, फेसबुकवर फॉलो करा.  ज्याद्वारे तुम्हाला देखील फायदा होईल की नवीन पोस्ट प्रकाशित होताच तुम्हाला एक सूचना मिळेल.

तुम्हाला काही सूचना किंवा काही समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधा.  किंवा जर तुम्हाला काही कविता, Ganpati Quotes In Marathi सादर करायच्या असतील, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि पृष्ठ दाखल करू शकता. For More Post Visit Marathi Latest Mahiti.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *