Diwali Greetings In Marathi / Diwali Images In Marathi 2021 दिवाळी ग्रीटिंग्स इन मराठी : diwali greetings in marathi 2021 : diwali hd greetings in marathi / Diwali Message In Marathi /
|
Diwali Greetings In Marathi |
diwali greetings Message in marathi / ✓ diwali greetings in marathi images ✓ Best diwali message in marathi ; diwali message in marathi language ; diwali padwa greetings in marathi ; diwali greeting card in marathi, happy diwali message in marathi : diwali padwa messages in marathi. Diwali Greetings In Marathi Edit, Diwali Banner In Marathi, Diwali Wishes In Marathi, Diwali Shubhechha Marathi, Diwali Information In Marathi.
Diwali Greetings In Marathi / Diwali Images In Marathi
🔹पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°🔹
|
Diwali Greetings In Marathi |
🔹दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🔹
|
Diwali Greetings In Marathi |
🔹दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
|
Diwali Greetings In Marathi |
🔹माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून
आपणास आणि आपल्या परिवारास
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
|
Diwali Greetings In Marathi |
🔹आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
|
Diwali Greetings In Marathi |
🔹नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला
अभ्यंग स्नान करुनि स्मरावे श्रीकृष्णाला..
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !🔹
🔹चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी,
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती,
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…!
!!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!🔹
🔹पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
🔹हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.🔹
🔹दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🔹
Diwali Greeting Card In Marathi
🔹दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,
डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.🔹
🔹धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.🔹
🔹या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
🔹तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!🔹
🔹उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !🔹
🔹फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!🔹
🔹दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे…!!🔹
🔹तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
🔹स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
🔹पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🔹
Diwali Greeting Quotes/message In Marathi
🔹उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…🔹
🔹पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी;
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीचा
हार्दिक-हार्दिक शुभेच्छा..!!
शुभ दिवाळी🔹
🔹दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
🔹दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…🔹
🔹उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!🔹
🔹सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!🔹
सर्वांना भाऊबीजेच्या
हार्दिक शुभेच्छा!▪️
▪️अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.▪️
हे पण वाचा :
www.marathijosh.in या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , Diwali Banner In Marathi – दिवाळी शुभेच्छा बॅनर , Diwali Greetings In Marathi / Diwali Images In Marathi 2021 हि पोस्ट कशी वाटली याबद्दल कंमेंट मध्ये कळवा, धन्यवाद