[2022] jayanti marathi movie download : Free: Filmywap, Filmyzilla, 720p : 480p : 1080p, 300mb
Jayanti Movie Download : jayanti marathi movie download : 2021 : Filmywap, Filmyzilla, Telegram Link, Cast, Trailer, Mp4Moviez, Worldfree4u आणि इतर टोरेंट साइट्सद्वारे लीक केले गेले आहे.
jayanti marathi full movie download 2021 Tamilrockers, Mp4Moviez Marathi, Filmyzilla Marathi तसेच इतर Websites Leak करून Download साठी उपलब्ध करून दिला आहे. ही वेबसाइट रिलीजच्या दिवशीच चित्रपट उपलब्ध करून देते, त्यामुळे या वेबसाइट्सही खूप लोकप्रिय आहेत.
Table of Contents
Jayanti Marathi Movie Review
आपण पाहतोय नुकत्याच रिलीज झालेल्या जयंती या मराठी सिनेमाचा रेव्हिएव आम्हीच खरे शिवभक्त आहोत आम्हीच खरे भक्त आहोत असा आविर्भाव बाळगणाऱ्या पोरांना खडबडून जागं करणारा जयंती हा सिनेमा आहे.
महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने जमलेल्या वर्गणीचा दुरुपयोग कसा होतो हेही पडद्यावर दाखवत असताना आपले राजकीय नेते उदाहरणार्थ काही आमदार महापुरुषांच्या नावाखाली आपली तरुण पिढी कशा पद्धतीने बरबाद करता येईल यावरही प्रकाश टाकलेला आहे.
काही नालायक राजकारण्यांच्या मागे आपला भरकटलेला शिवभक्त आणि फक्त स्वतःचं अस्तित्व नष्ट करीत चालला आहे तो भरकटलेला दिशाहीन मार्ग किती घातक आहे हेही प्रभावीपणे दाखवलेला आहे.
सिनेमाच्या मध्यंतरापर्यंत संत्या हा आजच्या काही टुकार प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतो म्हणजेच गळ्यात भगवी माळा हातात भगवा दोरखंड बोटात आंगठ्या कपाळावर टिळा, शिवाजी महाराजावांनी दाढी गाडीवर भगवा झेंडा शिवरायांची प्रतिमा बाईक वर दंडावर आणि छातीवर अभिमानाने लिहायचं क्षत्रिय कुलावंतस
आणि नेत्यांसमोर गेलं की मान खाली घालून म्हणायचं तुम्ही म्हणाल तसं असंच काहीच आपण आजूबाजूला पाहात आलेलं वास्तव या सिनेमात दाखवलेला आहे .
सिनेमाचा हिरो संत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे पण ही त्याची भक्ती केवळ जय भवानी जय शिवाजी या गोष्टीने पुरतीच या घोषणेमुळे तो महाराजांचा मावळा झालाय एवढीच त्याची ओळख.
महत्वाचे म्हणजे संत्या त्याच्या जोडीला इतर काही टुकार दारू आणि गुटखा खाऊन इतर लहान मुलांना वाईट सवयी लावणे, मुलींना छेडणे, यातच त्यांना आपण खूप मोठे झालो आहोत की काय असं वाटत असतं.
भाईगिरीच्या अविर्भाव आतच आणि आपण या मोहल्ले के भाई आहे असे समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते वर्गणी गोळा करतात आणि जयंतीचा कार्यक्रम त्या कार्यक्रमांमध्ये आमदार येणारा आयुष पार्टी असं काय वातावरण असताना
अचानकपणे त्या मोहल्ल्यामध्ये सर्वांना
भावाप्रमाणे समजणारी एका शेजारच्या आठ वर्षाच्या मुलाच्या आईवर तिच्या कामाच्या ठिकाणी कंपनी मालकाकडून बलात्कार करून तिचा खून होतो असं कळतं आपल्या शेजारच्या एका बहिणीप्रमाणे असलेल्या महिलेचा खून झालेला आहे
शेजारी ट्यूशन चालू आहे पदवीच्या परीक्षा आहेत शेजारी मुलं-मुली अभ्यास करत आहे हे सगळं वातावरण असताना देखील दारू पिलेला संत्या जयंतीच्या ठिकाणी नाच-गाण्यात दंग असताना तो जयंती चाललेला दंगा मास्तर थाम्बवत असताना
तेव्हा संत्या पल्लवीला प्रपोज करतो तेव्हा पल्लवी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक सलोख्याचे धोरण स्त्रीविषयक धोरण शेतीविषयक धोरण समजावून सांगते आणि संत यासारख्या शिवभक्तांना ठणकावून सांगते की मी गुलामांना भीक घालीत नाही आणि घाबरत नाही.
एका सुशिक्षित तरुनीचे हे वाक्य खूप काही शिकवून जातं त्याचा ह्या आशा वागणुकीमुळे स्वतःचा आणि त्याच्या बहिण भावंडांचा लग्न जमत नसतं त्याची आई म्हणजे फक्त आधार तिला जय-भीम च्या मुलांबरोबर संत्या आवडत तर नाही शिवाय बाबासाहेबांचं नाव घरात घेतलं तरी तिला चीड येते.
असा एकंदरीत संस्थेच्या आईचा तेव्हा संत्या बाबासाहेबांचे पुस्तक वाचायला घेतो तेव्हा यामुळे त्याला घरातून बाहेर काढले जाते पण संत्या बाबासाहेब आणि त्यांचे विचार सोडत नाही.
स्वतःच्या पायावर उभा राहून रस्त्यावरून सुरु करतो एक उद्योजक होतो एवढेच नाही तर त्याच्या इतर मित्रांनाही त्याच्यासोबत उद्योजक बनवतो त्याचा सन्मान होतो.
त्याला इज्जत मिळते तेव्हा त्याची आई म्हणते घरी ये पण तुझ्या सोबत बाबासाहेब आणि त्यांची पुस्तकं घेऊन ये मराठा समाजातील एका पोराला बाबासाहेबांचे विचार कळाल्यानंतर त्याच्या जीवनात परिवर्तन कसं परिवर्तन होतं त्याला मानसन्मान मिळतो यातूनच सिद्ध होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कुणी एक व्यक्ती किंवा जात नाही आंबेडकर हा एक विचार आहे.
सन्मानानं जगण्याचा आणि जवळच भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवतो हा हे आंबेडकर वाद माळी मास्तर यांच्या प्रयत्नाने त्यामध्ये परिवर्तन घडते का हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन जयंती हा सिनेमा पाहावा लागेल.
यात माळी मास्तरांची भूमिका मिलिंद शिंदे यांनी साकारलेले आहे तर आमदार किशोर कदम यांनी आमदाराचा पिये साठे यांची भूमिका पॅडी कांबळे यांनी केलेले आहे नंतर संत्यामध्ये जो आमूलाग्र बदल होतो तो पाहण्यासाठी तुम्हाला मला थिएटरमध्ये जाऊन जयंती हा सिनेमा पाहावा लागेल.
तेव्हा ती मुलगी स्वतः जात-पात न पाहता त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार करते हे एक जातीविरहित आधुनिक नवसमाज निर्मितीसाठी बंड केला आहे हे सिद्ध होतं.
आणखी एक संवाद फार वैचारिक लेव्हलला आणि उत्तम विचार मांडलेला आहे तो संवाद असा आहे की जेव्हा मास्तर आमदारांना सांगतात की साहेब आम्हाला बाबासाहेबांच्या स्मारकाचे गरज नाही
त्या जागेवर रात्र शाळा बांधा पण मतासाठी नेते त्यांचे ऐकत नाही आणि शाळा बांधण्यास मनाई करतात आणि तेव्हा मास्तर म्हणतात स्मारके त्यांची बांधावी लागतात त्यांना लोक विसरतात बाबासाहेबांना कोणीच विसरू शकत नाही त्यांच्या स्मारकाची काय गरज.
हा संवाद आणि स्मारकाच्या विषयावरून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणी व्यक्तींची कानडी करतोच शिक्षण किती महत्त्वाचा भाग आहे हे सांगतो.
एकंदरीत काय महत्त्वाचा आहे तर या जयंती सिनेमात महापुरुष हे कोणा एका जातीची मक्तेदारी नाही तो एक देशाचा आदर्श विचार असतो संत कबीर संत तुकोबारायांनी पासून छत्रपती
शिवाजी महाराजांकडे आलेला विचार प्रवाह पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कडून आज कायद्याच्या रुपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात रुजवला.
हा विचार प्रवाह समाजातील सर्व महापुरुष आपल्या प्रत्येकाचा स्वाभिमान आहे हा स्वाभिमानी विचार साध्या साध्या गोष्टींमधून तुझं माझं न करता सगळं आपला आहे असं सुंदर चित्र जयंती या सिनेमात मांडलेला आहे.
उत्तम पटकथा एवढच सहज समजेल आणि पटेलस दिग्दर्शन शर्यत नरवाडे यांनी केलेला आहे आणि त्याच्या घटनांना धरून केली गेली आहेत ऋतुराज वानखेडे आणि क्षितिजा तावडे या नवीन वाटणाऱ्या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे.
याचबरोबर अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर, वीरा साथीदार आणि इतर कलाकारांनी उत्तम काम केलेला आहे नक्की बघा जयंती आपला मराठी सिनेमा मराठी माणसांनी जयंती नाही
पाहिला तर तुम्ही खूप मोठ्या आणि महान विचारापासून वंचित राहा म्हणून जयंती पाहणे हे प्रत्येक थिएटर सुरू झाल्याबरोबर पहिलाच दर्जेदार मराठी सिनेमा जयंती मला पाहायला मिळाला आहे याचा मला खूप आनंद आहेच आणि अभिमानही अभिमानानं सांगतो मी जयंती पाहिलेला आहे तुम्ही पहा.
Jayanti Marathi Movie Cast
Jayanti Marathi Movie Trailer
Jayanti Movie Release Date
Jayanti Movie Release Date : कोरोनामुळे बरीच पुढे ढकलण्यात आली होती पण आता Jayanti Movie Release Date फायनल झाली आहे. ही मराठी मूवी 12 November 2021 ला Release होईल.
jayanti marathi movie download
Jayanti marathi full movie download 2021 : Jayanti हा एक Marathi social-drama movie आहे आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक Shailesh Narwade आहे.
Mp4Moviez Marathi आणि Worldfree4u Marathi वेबसाइटवर Jayanti marathi movie पुन्हा leak झाला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की Filmyzilla, FilmyWap, MovieRulz Marathi Movie Download, jayanti full movie download, ही पायरेसी वेबसाइट आहे जी नेहमी त्याच्या वेबसाइटवर पायरसीचा प्रचार करते.
पुन्हा एकदा Jayanti Marathi Movie हा एक Marathi Movie आहे जो Filmyzilla पायरसी वेबसाइटद्वारे त्याच्या साइटवर अपलोड केला गेला आहे.
Jayanti चित्रपटात मुख्यतः Cast : Ruturaj Wankhede आणि Titeeksha Tawade मुख्य भूमिकेत आहेत.
Jayanti Marathi Movie Download : Filmywap : Filmyzilla : Mp4Moviez : Movierulz Marathi : Worldfree4u Marathi : Marathi Torrent Download : Jayanti Movie Link : या वेबसाईटवर भारत सरकारने बंदी घातली आहे, कारण या वेबसाईटवर पायरसी होत आहे.
लाखो लोक या वेबसाइटवरून चित्रपट डाउनलोड करतात आणि पाहतात, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे महाराष्ट्र हायकोर्टाने तमिलरॉकर्सच्या वेबसाइटवर बंदी घातली होती.
अनेक Warnings आणि बंदी लागू करूनही ही वेबसाइट थांबत नाही आणि प्रत्येक वेळी डोमेन (Url) बदल करते. भारतात बंदी असल्याने ही वेबसाइट भारताच्या सर्व्हरवर उघडत नाही.
तमिळरॉकर्स फक्त साऊथच्या चित्रपटांची पायरसी करत असत, पण आता बॉलीवूड, हॉलिवूड, टॉलीवूड, मराठी आणि वेब सीरीज पायरसी करू लागल्या आहेत.
Jayanti HD Movie चित्रपट लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हा या वेबसाइटचा मुख्य उद्देश आहे. यावर तुम्हाला हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड आणि वेब सीरीज एचडी क्वालिटीमध्ये डाउनलोड करण्यासाठी मिळतील.
Jayanti Marathi Movie Download Telegram Channel Link
Jayanti Movie Downloading Telegram Channel : मध्ये सामील होऊन, तुम्ही Jayanti Movie Download करू शकता आणि अनेक HD चित्रपट आणि Marathi Web Series देखील Download करू शकता.
या Marathi Movies Telegram Channels, तुम्हाला हॉलीवूड आणि बॉलीवूड , Marathi Movies, चित्रपट ड्युअल ऑडिओमध्ये Download करता येतील आणि तुम्ही नवीन New Marathi Movies Telegram Channel Link : New Marathi Movie Download Jayanti करू शकता.
- New Marathi Movies Telegram Channels
- Marathi Movie Download Websites
- Download New Marathi Movies List
jayanti full movie download mp4moviez
jayanti marathi movie free download : mp4moviez marathi : jayanti marathi full movie download : Filmywap व्यतिरिक्त, Moviesflix, Filmyzilla, Jayanti Movie Download 720p देखील Filmywap वर Download करण्यासाठी उपलब्ध केले जातील.
जयंती हा चित्रपट एक सोसिल मेसेज वर आधारित आहे हा चित्रपट एकदा तुम्ही नक्की बघितला पाहिजे.
या Marathi Movies Download Websites (Filmywap, Filmyzilla, Mp4Moviez, 9X Movies , Telegram) तुम्हाला नेटफ्लिक्स मूव्ही, Jhimma, Peter, basta bali, आणि oh my Ghost, सारखे New Marathi Movies पाहायला मिळतील.
jayanti marathi movie download filmyzilla
असे अनेक टेलिग्राम चॅनेल्स आहेत जिथे चित्रपट, मालिका अपलोड केल्या जातात हे सर्वांना माहिती आहे. येथून तुम्ही कोणताही नवीन चित्रपट सहज डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे पायरसी करणे ही चांगली गोष्ट नसली तरी ही गोष्ट थांबवण्यासाठी टेलिग्राम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
Jayanti marathi movie download filmywap
Jayanti Movie देखील Telegram वरून Download केले जाऊ शकते. FilmyWap ही एक Website आहे जी वेगवेगळ्या वेबसाईट आणि Movie Download करत राहते.
Filmyzilla, Filmywap ने यापूर्वीही अनेक Marathi Movies Leaked केल्या आहेत आणि भविष्यातही असेच काहीतरी करण्याची अपेक्षा आहे. या सर्व वेबसाइट्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
तसे, अशा प्रकारे कोणताही Marathi Movies Download किंवा Marathi Web Series Download करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्हीही होऊ शकतात.
Filmywap Marathi ही अतिशय लोकप्रिय Website आहे, क्वचितच अशी कोणतीही वेबसिरीज किंवा चित्रपट पाहणारा असेल ज्याला या वेबसाइटबद्दल माहिती नसेल.
>> panghrun marathi movie download
>> pandu marathi movie download
jayanti marathi movie free download
तुम्हाला जयंती चित्रपट ऑनलाइन बघायचा आहे का? तर तुमच्या माहितीसाठी, काही साइट्सनी वेगवेगळ्या दर्जाच्या डाउनलोडसाठी Jayanti Free Movie Download Leak केले आहेत.
तुम्हाला ते टाइप करून शोधणे आवश्यक आहे, जसे की Jayanti Marathi Movie Download 123MKV 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये.
Disclaimer : कोणत्याही मूळ सामग्रीची पायरसी हा भारतीय कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. marathijosh.in या प्रकारच्या पायरसी चा पूर्णपणे विरोध करते. येथे दर्शविलेली सामग्री केवळ अवैध क्रियाकलापांबद्दल आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी आहे. पायरसी आणि अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश कधीही आणि कोणत्याही प्रकारे नाही. कृपया अशा वेबसाइट्सपासून दूर रहा आणि चित्रपट डाउनलोड करण्याचा योग्य मार्ग निवडा.
jayanti marathi movie download free from Filmywap, Filmyzilla, 720p : 480p : 1080p, 300mb.