वसंत पंचमी माहिती मराठी – Vasant Panchami Information In Marathi
vasant panchami marathi :- हिंदू धर्मात वसंत पंचमी या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. ही पूजा पूर्व भारतात मोठ्या उत्साहाने केली जाते. या दिवशी स्त्रिया पिवळे कपडे परिधान करून प्रार्थना करतात. संपूर्ण वर्ष ज्या सहा ऋतूंमध्ये विभागले गेले त्यात वसंत ऋतु हा लोकांना आवडणारा हवा असलेला ऋतू आहे….