| |

सीताफळाच्या झाडाची माहिती – Custard Apple Tree Information In Marathi

 सीताफळाच्या झाडाची माहिती Custard Apple Tree Information In Marathi


Custard Apple Tree Information In Marathi

Custard Apple Tree Information In Marathi

सीताफळाच्या झाडाची माहिती – Custard Apple Marathi information

Custard Apple In Marathi :- सीताफळ एक छोट नेहमी हिरवा राहणार झाड आहे. हे झाड मुख्यतः दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका, आणि भारतामध्ये हे झाड तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल.

 सीताफळाचे फळ Heart च्या आकाराचे असते यामुळे याला Bulls Heart असे सुद्धा म्हटले जाते. 

     सीताफळाचे झाड हे खूप जास्त उंच नसते त्याची height ही 15 ते 35 फूट एवढी असते.  (4.5 ते 10 मी )
     दिवस फारच उबदार नसतात आणि रात्री फारच थंड नसतात अशा उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात परिपक्वता येण्यास फळाला 20 ते 25 आठवड्यांचा कालावधी लागतो. कस्टर्ड अँपलचे सीताफळाचे दोन मुख्य प्रकार आहेत, पिन्क्स मॅमॉथ (किंवा हिलरी व्हाइट) आणि African Pride.

     सीताफळाला पिकायच्या आधी तोडले जाते हे तुम्हाला माहीत आहे का ? [Custard Apple Information In Marathi]

     सीताफळाला पिकायच्या आधी तोडले जाते जेव्हा ते परिपक्व होते ( याला डोळे उघडणे ) असे पण म्हटले जाते.

     जेव्हा सिताफळामध्ये फिकट लाल आणि पांढरी लाईन दिसते तेव्हा सिताफळायला तोडले जाते आणि त्याला पिकायला गर्मी असलेल्या जागेवर ठेवले जाते जसे गावाकडे याला धान्यात, पिशवीत, गाडग्यात अशा ठिकाणी हे ठेवले जाते आणि त्याला पिकवले जाते . 

     याला पिकण्यासाठी 3 ते 5 दिवस लागतात जेव्हा हे सिताफळ पिकते तेव्हा याचा रंग बदलून फिकट होतो, पिवळा फिकट. 

जेव्हा आपण हे फळ खाण्यासाठी फोडतो तेव्हा यामध्ये पांढरा गाभा असतो तो खूप मुलायम असतो आणि खायला गोड असतो.

     या फळांचे बी हे अंडाकृती असते आणि त्यांचा रंग हा black shine म्हणजे काळा आणि चमकदार असतो पण हे बी खाणे योग्य नसते.

सीताफळ खाण्यासाठी कसे निवडायचे – How To choose Custard Apple for eating


जेव्हा तुम्ही सीताफळ हे खाण्यासाठी निवडाल किंवा तुम्ही विकत घ्यायला जाता तेव्हा असे फळ निवडा की जे जास्त नरम नसेल जसे काही फळे ही खूपच जास्त पिकलेले असते तर काही फळे ही काळी पडलेली असते. ते फळे तुम्ही विकत नका घेऊ.

   खाण्या साठी समान रंगाचे सीताफळ निवडा ज्याचे रंग फिकट असेल. आणि जे जास्तच मुलायम नसेल.

सीताफळाचे फायदे – Benifits Of Custard Apple  In Marathi


sitafalache fayde :- सीताफळ खाण्याचे फायदे जाणून घ्या

  1. सिताफलमध्ये काही अँटी एक्सऑईड असतात जसे व्हिटॅमिन c 
  2. सीताफळ खाऊन तुम्ही वजन सुद्धा वाढवू शकता
  3. सीताफळ खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते 
  4. कमजोरी दूर करून शक्ती वाढवते 
  5. डोळ्यांसाठी खूप लाभदायक
  6. सिताफलमद्ये असलेले कॅल्शियम दातांसाठी लाभदायक असते.
  7. केसांसाठी सुद्धा हे खूप लाभदायक आहे याचे बी कुटून दुधासोबत मिसळून याचा लेप केसांमध्ये लावा. पण ध्यानात ठेवा याला डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका.

सीताफळाचे प्रकार – Types Of Custard Apple Marathi


  1. African pride
  2. Late gold
  3. Gafener
  4. Hileri white


Vitamins In Custard Apple Marathi


  1. Vitamin c 
  2. Vitamin a
सिताफळ पानाचे फायदे – सिताफळाच्या पानाची माहिती

पहा :-
 तंतू आणि अँटीऑक्सिडेंट्सच्या अस्तित्वामुळे सीताफळाची पाने शरीरात साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.

 Custard apple पलमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सविरूद्ध लढा देतात आणि पेशींचे नुकसान टाळतात. हे त्वचेचे वृद्धत्व टाळते. 

 यात अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी देखील आहे जी जखमेच्या बरे होण्यास मदत करते. 

 कुचलेल्या पानांचा विशिष्ट उपयोग अल्सर आणि जखमांच्या व्यवस्थापनात होतो. 

 आयुर्वेदिक दृश्य आयुर्वेदा नुसार :- सीताफळाचे औषधी गुणधर्म
 सीताफळाची पाने जळजळ जखम होणारी आग कमी करतात आणि बाधित भागावर त्वरीत बरे होण्यास मदत करतात. हे त्याच्या (उपचार) आणि (थंड) गुणधर्मांमुळे आहे.

सीताफळ खाण्याचे तोटे – sitafal khanyache Tote Side-effects


  1. तुम्ही जर जास्त सीताफळ खाल्ले तर तुम्हांला पोटाच्या निगडित समस्या जाणवू शकतात. 
  2. पोट दुखणे , असिडीटी
  3. सीताफळ खात असताना हे ध्यानात ठेवायचे आहे की सीताफळाच्या बिया ह्या विषारी असतात त्यामुळे सिताफळाच्या खाऊ नये यामुळे वेगवेगळे रोग, alery तुम्हाला तोंड द्यावे लागेल. 
  4. आणि केसामध्ये सिताफळाच्या बियांचा लेप लावताना सावधानी वापरायची आहे की ह्या बियांचा लेप डोळ्यात जाणार नाही.
  5. सिताफळमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे उलट्या होण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे जास्त सेवन करू नये.
  6. जास्त सेवन केल्यास वजन वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.


Custard Apple cultivation PDF In Marathi

Custard Apple Marathi Mahiti :– सीताफळ लागवड माहिती :-

Custard apple cultivation लागवडीसाठी तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता आणि त्यांना तुमच्या phone मध्ये save सुद्धा करू शकता Custard apple cultivation pdf in marathi मराठीत बघण्यासाठी आमच्या ह्या लिंक वर क्लिक करा आणि बघा सगळे videos जे तुम्हाला नक्की फायदेशीर असणार आहे . Custard apple cultivation शिकण्यासाठी येथे click करा.

आणखी वाचा : 

नमस्कार फ्रेंड्स माझे नाव अक्षय आहे मी मराठीत इंटरनेट वर  उपलब्ध नसलेली माहिती आपल्या पर्यंत पोहोचवतो.
तुम्हाला मी ही लिहिलेली माहिती आवडली का मला नक्की सांगा आणि अशाच अनेक पोस्ट साठी marathi josh ला subscribe करा . तुम्हाला काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट करा . आणि आम्हाला कळवा . 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *