|

आंब्याच्या झाडाची माहिती – Mango Tree Information In Marathi Font

Mango Tree Information In Marathi Font

आंब्याच्या झाडाची माहिती

Ambyachya Zadachi Mahiti : आंब्या ला फळांचा राजा असे म्हटले जाते , तुम्ही आंब्या बद्दल तर ऐकून आहात पण तुम्हाला आंब्याच्या झाडाबद्दल माहिती आहे का ? तर तर मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आंब्याच्या झाडाची आपण सर्व माहिती बघणार आहे . Mango Tree Information In Marathi आणि आंब्याचे फायदे काय आहे आंबा खाल्याने काय नुकसान होते Mango Benifits Marathi, Information about Mango Tree In Marathi,  ह्या सर्व गोष्टी तसेच काही इंटरेस्टिंग माहिती आपण बघणार आहे Mango Tree बद्दल Marathi मध्ये तर तुम्ही ही सर्व माहिती वाचा कारण तुम्हाला ही खूप उपयोगाची ठरणार आहे. तर चला सुरू करूया आणि माहिती करून घेऊया आंब्या बद्दल.


Essay on mango tree in marathi,
Mango


आंब्याच्या झाडाची माहिती  

आंब्याच्या झाडा विषयी माहिती :- आंबा भारताचा राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचे झाड हे 100 ते 200 वर्षेपर्यंत जगू शकते किंवा यापेक्षा जास्त , आंब्याचे झाड आकाराने खूप मोठे असते आणि त्याची सावलीही खूप घनदाट असते. भारतामध्ये सगळीकडे आंब्याची झाडे आहेत पण कोकणात ह्या झाडांचे प्रमाण खूप जास्त आहे . तुम्ही आंब्याचे झाड पाहिले आहे का ? मला नक्की सांगा.

   आंब्याच्या झाडाला योग्य वातावरण आणि पाणी असले तर तर या झाडाची उंची ही 50 ते 60 फूट पर्यंत जाऊ शकते.
आंब्याचे फळ तर तुम्ही खाल्ले असेल तुम्हाला याची चव सुद्धा  माहीत असेल नाही का , आंब्याचे फळ हे आकाराने पेरू येवठे म्हणजे छोटे रसदार आणि गोड असते पण आंब्याच्या वेगवेगळ्या जाती असतात म्हणजे हापूस आंबा, गावरान आंबा , खोबरा आंबा अशा खूप काही आंब्याच्या जाती असतात त्यानुसार आंब्याचा आकार आणि चव बदलते.

Mango Tree Information In Marathi : आंब्याच्या झाडाची माहिती

Mango Tree marathi, mango jhad,
Mango Tree

आंब्याचे फळ वर्षातून एकदाच येते. आपल्या देशांत आंब्याच्या झाडाचे खूप महत्व आहे . वडाच्या झाडावाणी आंब्याचे झाड हे आकाराने खूप मोठे आहे . आंब्याच्या झाडाचे पान हे हिरवे आणि आकाराने लांब असते. आणि आंब्याची साल ही खरबडी असते.

देशभरात आंब्याच्या वेगवेगल्या जाती लावल्या जातात. त्यानुसार आंब्याची चव ही बदलते काही जातीचे आंबे खूप  गोड तर काही जातीचे आंबे हे आंबट असतात.

सगळ्यात आधी आंब्याला हा बहार येतो आणि त्यानंतर त्याला फुल लागते आणि त्याचे आंबे तयार होण्यास सुरुवात होते. 
   जेव्हा आंबा हा पिकलेला नसतो तेव्हा तो गडद हिरव्या रंगाचा असतो. आणि नंतर तो थोडा पिकलेला असतो तेव्हा त्याचा colour हा थोडा लालसर हिरवा असतो आणि जेव्हा आंबा पूर्णपने पिकतो तेव्हा तो पिवळ्या रंगाचा असतो काही काही आंबे हे पिवळे व लालसर रंगाचे असतात. आंब्यामध्ये एक खूप मोठी कोय असते उन्हाळ्यात आंब्याचे ज्यूस हे खूप प्रमाणात लोक पीत असतात.

Mango Tree Uses in Marathi  :- आंब्याच्या झाडाचे उपयोग

तर मित्रांनो आता आपण बघणार आहे आंब्याचे आणि आंब्याच्या झाडाचे काय उपयोग आहे ? Uses Of Mango Tree In Marathi पुढे वाचा .

1. आंब्याच्या कोयीचे पण खूप सगळे फायदे आहे तुम्ही जर गोड आंब्याच्या कोयी एका जाग्यावर टाकल्या तर तर त्या ठिकाणी आंब्याचे झाडे उगायला सुरुवात होते आणि तुम्ही हे झाड शेतामध्ये नाहीतर एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही लावू शकता.

 2.  आंब्याच्या झाडाचे लाकूड हे खूप उपयोगाचे आहे हे हवन, पूजा  , यामध्ये आंब्याचे लाकूड वापरले जाते.

3.  तसेच आंब्याच्या पानाचे महत्व सुद्धा खूप जास्त आहे हे पान गुडीपाडव्याच्या दिवशी घराला तोरण बांधण्यासाठी वापरले जाते.

4. तुम्हाला हे माहीत आहे काय ? आमच्या झाड हे डिंक सुद्धा देते हा चिकट पदार्थ पापड करताना वापरतात हे तुम्हाला माहीत आहे का ?

5. मार्च  एप्रिल मध्ये आंब्याच्या झाडाला फुल येण्यास सुरुवात होते , सगळे झाड हे फुलाच्या गुच्छने भरून जाते. 

6. याला आंब्याला बार आली असे म्हणतात यानंतर मे मध्ये या फुलाचे आंबे बनायला सुरुवात होते.

Essay on Mango Tree In Marathi 


1. आंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतात..
2. हिंदी मद्ये आंब्याला आम असे म्हणतात.
3. तर मल्याळम मध्ये आंब्याला मांन्न असे म्हटले जाते.
4. मल्याळम चे आंबे जेव्हा युरोप, इटली, फ्रान्स, अमेरिका मध्ये 5. पोहचले तेव्हा यास Mango म्हणजे आंबा असे नाव देण्यात आले.

6. तुम्हाला माहीत आहे का ?
जगातला सगळ्यात मोठा आंब्याचा उत्पादक देश हा भारत आहे . यानंतर थायलंड आणि चीन या देशामध्ये सुद्धा आंब्याचे चांगले उत्पादन होते.

Fact About Mango Tree In Marathi 

  1. आंब्याला फळाचा राजा असे म्हटले जाते.
  2. आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे आणि त्याला इंग्लिश मध्ये मँगो असे म्हटले जाते.
  3. आंबा वर्षांतुन एकदा येतो ग्रीष्म ऋतू मध्ये ( उन्हाळ्यात )
  4. आंबा हा हिरवा , पिवळा, केशरी ह्या coloracha असतो
  5. हापूस,केसरी,गावरान,केली आंबा, खोबरा आंबा ह्या काही आंब्याच्या जाती आहे.
  6. आंब्यामध्ये vitamin A, c, आणी d हे खूप प्रमाणात मिळते.
  7. आंब्याचे 40℅ उत्पादन हे नुसते भारत करतो
  8. आंब्याचा खार, आंब्याची चटणी, आंब्याचे सरबत, मुरंबा हे आंब्याचे काही उपयोग आहे.
  9. आंब्याचे झाडाचे धार्मिक महत्व खूप जास्त आहे.
  10. आंब्याच्या पानाचे पूजा मध्ये खूप उपयोग केला जातो.

Mango Side Effect In Marathi – आंबा खाल्याने काय नुकसान होते


  1. आंब्या मध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते त्यामुळे आंब्याचे जास्त सेवन केल्यास वजन मोटापा वाढतो.
  2. काही लोकांना आंब्याची अलरजी असते या मुळे त्यांना आंबा आरोग्यास धोकादायक आहे.

Benefits Of Mango In Marathi – आंब्याचे फायदे


आंबा खाण्याचे फायदे

  1. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
  2. डोळ्यांना तेज करते डोळ्याची शक्ती वाढवते
  3. पचनसंस्था वाढवते
  4. स्मरणशक्ती वाढवते
  5. कॅन्सर चा खतरा कमी करते.

chemical composition of mango tree in marathi

प्रमुख अमिनो आम्लांमध्ये लाइसिन, ल्युसीन, सिस्टीन, व्हॅलिन, आर्जिनिन, फेनिलालानिन आणि मेथिओनाइन यांचा समावेश होतो.  लिपिडची रचना पिकण्याच्या वेळी वाढते, विशेषतः ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी ऍसिडस्.  आंब्याच्या फळातील सर्वात महत्त्वाच्या रंगद्रव्यांमध्ये क्लोरोफिल (a आणि b) आणि कॅरोटीनोइड्स यांचा समावेश होतो.

आंब्याच्या पानांची माहिती

Mango Leaves Marathi : आंब्याची पाने गुळगुळीत आणि चमकदार असतात.  ही पाने दोन प्रकारे वापरता येतात.  ते वाळवून त्याची पावडर बनवता येते किंवा ही पाने उकळून काढा बनवता येतो.  औषधी गुणधर्मामुळे आंब्याच्या पानांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो.

आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात

आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येत असतात. प्रत्येक फुलाला ह्या पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर पर्यंत एवढी असते. आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्यास फुलांना मोहोर असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास हा असतो.

आंब्याला मोहर कोणत्या महिन्यात येतो

आपल्याला माहिती आहे का जुलै किंवा ऑगष्ट या महिन्यात पावसाळा सुरून झाला की आंब्याच्या बागेमध्ये आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते.

आंबा लागवड माहिती

जून महिन्यात आंबा लागवड करणे चांगले. जूनमध्ये 4 ते 6 इंच पाऊस झाल्यानंतर खड्डे तयार करा.  खड्डा तयार केल्यानंतर आंब्याची लागवड करावी.
 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू नये कारण हा संपूर्ण पावसाळा असतो.  संपूर्ण पावसाळ्यात आंब्याची लागवड नेहमी पुढे ढकलावी.
 पुरेसे सिंचन उपलब्ध असल्यास फेब्रुवारी-मार्च महिन्यात आंब्याची लागवड करता येते.  हा काळ तुमच्या आंब्याच्या लागवडी साठी उपयुक्त आणि योग्य आहे.

आंब्याच्या जातींची नावे

आता आपण बघूया की आंब्याच्या विविध जाती आणि त्यांची नावे आणि यादी ही माहिती नक्की तुमच्या उपयोगाची आहे यामुळे पूर्ण आर्टिकल वाचा.
1.केसर आंबा
2.आम्रपाली आंबा
3.खोबऱ्या आंबा
4.गावरान आंबा
5.नागीण आंबा
6.चंद्रमा आंबा
7.दशेरी आंबा
8. नीलम आंबा
9. बैगनपल्ली आंबा
10. पायरी आंबा
11. बोरशा आंबा
12.भोपळी आंबा
13. भागमभाग आंबा
14. मल्लिका आंबा
15. मालगीज आंबा
16. रत्ना आंबा
17. राजापुरी आंबा
18. मानकुराद आंबा
19. रायवळ आंबा
20. तोतापुरी आंबा
21. वनराज आंबा
22. लंगडा आंबा
23. शेंदऱ्या आंबा
24. साखरगोटी आंबा
25. सिंधू आंबा
26. सुवर्णरेखा आंबा
27. शेपू आंबा
28. हत्ती आंबा
29. हापूस आंबा
30. पायरी आंबा
31. बदाम आंबा
32. हूर आंबा
हे पण वाचा :-

मला असे वाटते की तुम्हाला आंब्या बद्दल [Mango Tree Information In Marathi] सगळी माहिती मिळाली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हला नक्की कळवा तुमचे काय suggestion आहे हे comment मध्ये सांगा , या mango marathi topic बद्दल आणखी माहिती लागत असेल तर कंमेंट मध्ये नक्की विचारा.
ही माहिती आवडली असेल तर नक्की share करायला विसरू नका आणि आपल्या marathijosh.in ला विसीट करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *