| | |

500+ नाताळच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Christmas Wishes In Marathi | Christmas Shubhechha

या लेखात तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपसाठी मराठीमध्ये मेरी ख्रिसमस मेसेजेस 2021 (Happy Christmas Wishes In Marathi) मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा (Merry Christmas Wishes In Marathi) सापडतील. Christmas Messages Marathi (एसएमएस), मेसेजेस मराठीत दिले आहेत.

ख्रिसमस हा दरवर्षीचा दिवस आहे जेव्हा आपण सर्वजण मिळून प्रभु येशू ख्रिस्ताचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो. 

 हा सण जगभरात साजरा केला जातो आणि या दिवशी जवळपास सर्व देशांमध्ये प्रादेशिक सुट्ट्या असतात.

 ख्रिसमस हा नवीन वर्षाच्या आधी वर्षाच्या शेवटी साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सण आहे.

  या उत्सवात प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत पार्टी साजरी करतो.  काही लोक दूर असलेल्या नातेवाईकांना, आणि लोकांना Whatsapp, Facebook किंवा इतर मार्गांनी Christmas Wishes, Quotes, Images, Shubhechha शुभेच्छा संदेश संदेश देखील पाठवतात.

 म्हणूनच आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी मराठीत सर्वोत्तम मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 

 आम्हाला तुमच्यासाठी इंटरनेटवरील सर्वोत्तम ख्रिसमस मराठी कोट्स (Christmas Quotes Marathi) आणि काही सर्वोत्तम ख्रिसमस शायरी (Christmas Marathi Shayari) सापडल्या आहेत.

Happy Christmas Wishes In Marathi | नाताळच्या शुभेच्छा मराठी 

तुझ्यासाठी विश करतो की, 

तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, 

सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स 

आणि भरपूर गिफ्ट्स. 

नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

—-##—-

Happy Christmas Wishes In Marathi
Happy Christmas Wishes In Marathi

प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.

christmas wishes in marathi

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

—-##—-

Happy Christmas Wishes In Marathi
Happy Christmas Wishes In Marathi

आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.

Christmas Wishes marathi

तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस माझ्या प्रिय सहकाऱ्याला.

—-##—-

Happy Christmas Wishes In Marathi
Happy Christmas Wishes In Marathi

मेरी ख्रिसमस आणि 2022 या नववर्षासाठी खूप खूप शुभेच्छा.

>>>>नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा<<<<

Merry Christmas Wishes In Marathi

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,

तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,

आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

—-##—-

Happy Christmas Wishes In Marathi
Happy Christmas Wishes In Marathi

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,

मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,

प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…

नाताळच्या शुभेच्छा!

Christmas Wishes Images In Marathi

सुखाची उधळण!

मेरी ख्रिसमस!

तुम्हाला व कुटुंबियांना

ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा

—-##—-

Happy Christmas Wishes In Marathi
Happy Christmas Wishes In Marathi

माझ्याकडून आपणांस व आपल्या

गोड परिवारास

 दिनांक

 25/12/2021 पासून

 सुरू होणाऱ्या

 ख्रिसमस सणाच्या

 हार्दिक शुभेच्छा

>>स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा<<

Christmas Message In Marathi

प्रभू आपल्या

सर्व संकल्पना पुर्ण करो.

ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!

—-##—-

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Quotes In Marathi

तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नाताळच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा

—-##—-

सगळा आनंद, सगळं सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्तता,

यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य

हे आपल्याला मिळू दे याच

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!।

Christmas Status In Marathi

गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा 

त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील 

स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून, 

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

—-##—-

हा नाताळ आपणां

सर्वांसाठी घेऊन येवो

अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…

आपणां सर्वांना

नाताळच्या

हार्दिक शुभेच्छा!

मेरी ख्रिसमस

>>शुभ रात्री सुविचार मराठी<<

Christmas Captions In Marathi

साजरा करु उत्साहात,

प्रभू कृपेची होईल बरसात….

नाताळाच्या

प्रेमपुर्वक शुभेच्छा

—-##—-

सारे रोजचेच तरी भासे

नवा सहवास

सोन्यासारखा लोकांसाठी

आजचा दिवस हा खास

मेरी ख्रिसमस!

Christmas Status In Marathi

सकाळी लवकर उठून स्नान करा, 

नवे कपडे घाला आणि आपल्या 

सुंदरश्या दिवसाची सुरुवात करा 

एका नव्या संकल्पेने, हॅपी मेरी ख्रिसमस.

—-##—-

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे

जेव्हा माझ्या जवळच्यांना 

मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी 

किती खास आहेत. माझ्या सर्व 

फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

Christmas Banner In Marathi

माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या परिवाराला क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा

—-##—-

क्रिसमस ट्री प्रमाने तुमचे जीवन

निरोगी आणि कायम बहरलेले असतो

हीच प्रार्थना..

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

>>दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा<<

Best Christmas Quotes Marathi

नाताळच्या शुभ क्षणी ,

आपली सारी स्वप्न साकार व्हावी

या नाताळची पहाट,

ही अनमोल आठवण ठरावी

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

—-##—-

जे सदमार्गावर चालतात,

परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात

क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas Messages In Marathi

तुमचा ख्रिसमस आनंद, शांती आणि आशीर्वादाने जावो अशी माझी इच्छा आहे! आनंदी ख्रिसमस!

—-##—-

तुम्हाला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas SMS In Marathi

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.

—-##—-

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,

मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,

प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…

नाताळच्या शुभेच्छा!

Christmas Greetings In Marathi

या नाताळात, सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो!

मेरी ख्रिस्तमस! नाताळाच्या शुभेच्छा!!

—-##—-

नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.

ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

हे पण वाचा >>

Marathijosh.In या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद , ख्रिसमस शुभेच्छा | नाताळ सणाच्या शुभेच्छा | Christmas Wishes in Marathi | Happy Christmas Wishes In Marathi हि पोस्ट नक्कीच तुम्हाला आवडली असेलच, अशीच मराठी विशेष साठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आणखी Christmas Marathi Wishes, Quotes, Messages, Captions, Images मिळवा, Merry Christmas To You.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *