[Latest] आयपीएल 2022 वेळापत्रक मराठी, टीम, खेळाडु – IPL Schedule 2022 Match Dates & Fixtures, Teams [In Marathi]
IPL वेळापत्रक 2022 अद्याप BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृतपणे प्रकाशित केलेले नाही, परंतु आम्ही ते विश्वसनीय स्त्रोतांकडून गोळा करून आपल्या वाचकांसह सामायिक केले आहे. IPL 2022 किंवा IPL (इंडियन 15 प्रीमियर लीग) 26 मार्च 2022 रोजी सामना खेळवला जाणार आहे, जो 29 मे 2022 पर्यंत चालेल. या लेखात आम्ही IPL वेळापत्रक 2022 सामन्यांच्या…