Tere Ishk Mein Box Office Collection: पहिल्याच दिवशी धमाका! दोन दिवसात चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई, जाणून घ्या आकडेवारी
‘Tere Ishk Mein’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवसापासून जोरदार कमाई करायला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात जवळपास ₹ 16.4 कोटींची कमाई केली. आता, ‘तेरे इश्क में’च्या दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपन्सीबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या आकडेवारीनुसार, ‘तेरे इश्क में’ने सर्व भाषांमध्ये मिळून दुसऱ्या दिवशी भारतात सुमारे 0.93 कोटी रुपयांची कमाई…