Please Bookmark this URL Mp4moviez Marathi, and Visit the Site Directly for All New Movies!

कोरोना वायरस निबंध मराठी – Corona Virus Essay In Marathi

Corona Virus Essay In Marathi :-   मनुष्याने अनेक भयंकर रोगांचा आजवर सामना केला आहे .व त्या रोगावर मात करणे त्याला शक्य हि झाले आहे.कोरोना व्हायरस या व्हायरसने तर संपूर्ण  जगात धुमाकुळ घातला आहे .व या रोगामुळे लोकांच्या मानसिकतेवर  फार परिणाम झाला आहे व या व्हायरसने संपूर्ण लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे .

Corona Virus Essay In Marathi,कोरोना वायरस निबंध मराठी ,
Corona Virus Essay In Marathi 

कोरोना वायरस निबंध मराठी – Corona Virus Essay In Marathi 

     Corona या व्हायरस विषयी जाणून घ्यायचे म्हणजे हा कोरोना दिसायला अतिशय सूक्ष्म पण अतिशय घातक असा व्हायरस आहे. कोरोना या विशाणुला WHO या संघटनेने साथीचा विषाणू असे घोषित केले आहे .

      कोरोना व्हायरस हा चीनमधील वुहान या शहरात उदयास आला .सन डिसेंबर 2019 मध्ये हा व्हायरस झाल्यास ताप, सर्दी,खोकला,श्वास घेण्यास त्रास , डोकेदुखी , तोंडाची चव जाने, घश्यामध्ये खवखव इत्यादी त्रास व्हायला सुरुवात होते.

 हि लक्षणे दिसायला साधी आसली तरी जीवघेणी ठरते .व शरीरावर तसेच मानसीकतेवरही परिणाम करते.या 

   या व्हायरसला कोविड-19 Covid-19 असे नाव दिले आहे .हा संसर्गजन्य रोग असल्याने याचा प्रचार हा जगभरातील जवळपास 960 पेक्षा अधिक देशामध्ये खूप वेगाने पसरला आहे.

व शोकमय गोष्ट म्हणजे आज अखेर ,संपूर्ण जगभरात या विषाणूच्या संसर्गामुळे लोखोंच्या संख्येने लोक मृत्यूला सामोरे जात आहेत.

     कोरोना कसा पसरतो ? (कोविड-19)हा एक संसर्गजन्य रोग असून याचा प्रचार हा वेगाने होतो .प्रामुख्याने हा आजार कोरोनाबाधित  व्यक्तींच्या संपर्कात आल्याने ,किंवा त्यांच्या खोकण्याच्या अथवा शिंकण्यातून निर्माण होणाऱ्या थेंबापासून इतरांनपरेंत या रोगांचे विषाणू पसरतात.

    कोरोना रोखण्याचे उपाय – Corona Information In Marathi

       कोरोना या व्हायरसला रोखण्यासाठी सूक्ष्म-सूक्ष्म गोष्टींची काळजी घ्यावी लागते . व या व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकराने अनेक प्रकारचे निर्बंध लागू केले आहे. त्या निर्बंधाचे पालन केल्यास हा corona Virus रोखल्या जाऊ शकतो.

Coronavirus रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत?

 आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. What are the measures to prevent coronavirus? Marathi..

  •  त्यांच्या मते हात साबणाने धुवावेत.
  •  अल्कोहोल आधारित हँड रब देखील वापरला जाऊ शकतो.
  •  खोकला आणि शिंकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिशू पेपरने झाकून ठेवा.
  •  सर्दी आणि फ्लूची लक्षणे असलेल्या लोकांपासून दूर रहा.
  •  अंडी आणि मांसाचे सेवन टाळा.
  •  वन्य प्राण्यांच्या संपर्कात येण्याचे टाळा.


  कोणते आणि कसे मास्क घालायचे?

 जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला मास्कची गरज नाही. पण सध्याची स्थिती खूप गंभीर आहे त्यामुळे मास्क घालणे compulsary झाले आहे यामुळे तुम्हाला Corona ची लागण लवकर होत नाही आणि तुमचा काही प्रमाणात बचाव करण्याचे कार्य हे मास्क करते यामुळे मास्क घाला.

  •  आपण कोरोना विषाणूची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल तर आपण मास्क घातला पाहिजे.
  •  ज्या लोकांना ताप, कफ किंवा श्वास याबद्दल तक्रार आहे त्यांनी मास्क घालावा आणि त्वरित डॉक्टरांकडे जावे.

मास्क कसा घालायचा: – How to wear a mask: 

  • समोरुन मास्क स्पर्श केला जाऊ नये.
  • हाताशी संपर्क साधल्यास हात ताबडतोब धुवावेत.
  •  मास्क अशा प्रकारे परिधान केला पाहिजे की आपले नाक, तोंड आणि दाढीचा भाग त्याद्वारे व्यापला जाईल.
  •  मास्क काढून टाकतानाही, मास्कचे प्लास्टिक किंवा लेस ते धरून काढून टाकले पाहिजे, मास्कला स्पर्श करू नये.
  •  मास्क दररोज बदलला पाहिजे.

  कोरोनाचा धोका कमी कसा करायचा, उपाय वाचा

  •  कोरोनासारखे विषाणू खोकला आणि शिंकण्यापासून पडणाऱ्या थेंबांमधून पसरतात.
  •  आपले हात चांगले धुवा.
  •  खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवा.
  •  हात स्वच्छ नसल्यास डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.

 कोरोनाचा संसर्ग पसरण्यापासून कसा थांबवायचा?

  •  बस, ट्रेन, वाहन किंवा टॅक्सी यासारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करु नका.
  •  पाहुण्यांना घरी बोलावू नका.
  •  दुसर्‍याकडून घरगुती वस्तू मागवा.
  •  कामावर, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका.
  •  जर आपण इतर लोकांसह राहत असाल तर अति काळजी घ्या.
  •  स्वतंत्र खोल्यांमध्ये रहा आणि सामायिक केलेले स्वयंपाकघर आणि स्नानगृह नियमितपणे स्वच्छ करा.
  •  संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी हे 14 दिवस करत रहा.
  •  जर आपण एखाद्या संक्रमित क्षेत्रापासून आला आहात किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीशी संपर्क साधत असाल तर, आपण एकटे राहण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.  म्हणून घरीच रहा.

कोरोना विषाणू वर घोषवाक्य – Coronavirus Slogan In Marathi

  1. आपली काळजी आपण स्वतः घेऊया, आणि कोरोना ला हरवूया.
  2. मांस खाणे बंद करूया, आपल्यापासून कोरोनाला दूर करू.
  3. जीवन मरण आहे एका श्वासाचं अंतर कोरोनाने ते ही मिटवले अं-त-र.
  4. मास्क पासून होईल सुरक्षा आणि, बरे आहे ते कोरोना पेक्षा.
  5. हाथ स्वच्छ …..धुवून घेऊ, कोरोना …आपल्यापासून दूर ठेऊ.

कोरोना व्हायरस लक्षणे किती दिवसात दिसतात

असा विश्वास आहे की कोरोना विषाणूची लक्षणे दिसण्यास सरासरी पाच [5] दिवस लागू शकतात, परंतु काही लोकांमध्ये हा वेळ कमी असेल.

 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, विषाणू शरीरावर पोहोचणे आणि लक्षणे दर्शविणे दरम्यान 14 दिवस लागू शकतात.

 जर आपल्या test चा निकाल सकारात्मक/Positive असेल तर आपल्या संपूर्ण घरातील व्यक्तींनी स्वत: ला Corontine/ सेल्फ isolation राहावे लागेल. 


More Corona Virus Information Marathi Read >>> { Corona Virus Essay In Marathi }

Corona Shayari In Marathi


Corona new strain symptoms in Marathi


Corona Virus Lakshan In Marathi


Sancharbandi Meaning In Marathi


How To Earn Money Online In Marathi

तर मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला ही Corona Virus Information In marathi Essay नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला Corona Virus ह्या विषाणू ची योग्य माहिती मिळाली असेल. ही माहिती नक्की तुमच्या उपयोगाची असेल आणि तुम्हाला उपयोगी पडेल.

अशीच आणखी महत्वाची माहिती वाचा Marathi Josh Marathi Website वर आणि मिळवा कोरोना Virus ची Update माहिती. Todays coronavirus update in Marathi साठी आमचे खाली दिलेले आर्टिकल वाचा आणि तुम्हाला आणखी Corona Virus Essay In Marathi ची माहिती डिटेल मध्ये पाहिजे असेल तर कृपया खाली दिलेले new corona virus information article marathi मध्ये वाचा आणि Corona Virus Nibandh साठी हि लिंक चेक करा.

माहिती आवडली असेल तर व्हाट्सअप्प किंवा तुमच्या मित्र मैत्रिणी ला नक्की share करा म्हणजे त्यांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल. आर्टिकल वाचल्या बद्दल धन्यवाद कृपया Corona Virus बद्दल काही Question असेल तर Comment मध्ये विचारा तुम्हाला उत्तर दिले जाईल.

Tags

No tags found for this post.

About Akshay P
Akshay P passionate movie review and info writer with a keen eye for storytelling, cinematography, and industry trends. With a deep love for films across all genres, [Your Name] delivers insightful reviews, in-depth analyses, and the latest updates from the world of cinema. Whether breaking down a blockbuster or uncovering a hidden gem, [Your Name] brings a unique perspective that resonates with movie lovers. Read More
For Feedback - [email protected]

Related Movies

18th April, 2025

Sinners Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

17th April, 2025

The Woman in the Yard Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

14th April, 2025

Home Sweet Home: Rebirth Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

14th April, 2025

The Amateur Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

13th April, 2025

Gunslingers Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

12th April, 2025

G20 Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

🍿 LATEST Movies